For Any Admission Enquiry Call- +919657328006
MPSC 2022 सर्व परीक्षांसाठी उपयुक्त सोपे , सुटसुटीत आणि सुसंग
मराठी व्याकरण मिळणार आता पैकी च्या पैकी मार्क !नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , MPSC ने 2022 या वर्षांसाठी चे परीक्षांचे कॅलेंडर जाहीर केले आहे. व या कॅलेंडरनुसार विविध स्पर्धा परीक्षांचे आयोजन करण्यात येणार आहे . सर्व परीक्षांमधील आवश्यक विषय मराठी व्याकरण हा आपल्या यशाची खात्री देतो . म्हणूनच अनेक विध्यार्थी मित्रांच्या मागणीनुसार प्रथमच आपण या स्वतंत्र मराठी व्याकरण बातचचे आयोजन केले आहे. ज्यामुळे तुम्हाला अभ्यासात नक्की साथ मिळून या विषयाची असणारी सर्व भीती शंका नाहीशी केली जाईल.
या बॅचमध्ये आपण पुढील सर्व परीक्षांसाठी आवश्यक मराठी व्याकरण शिकणार आहोत.
राज्यसेवा मुख्य / संयुक्त गट ब आणि क / पोलीस भरती / तलाठी / आरोग्यभरती / ग्रामसेवक / सर्व सरळसेवा भरती
महाराष्ट्रातील सर्वात नावाजलेली ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला नक्कीच या बॅचचा खूप फायदा होईल.शिक्षकांबद्दल माहिती खाली दिलेली आहे ती एकदा अवश्य वाचून घ्या.
Marathi Grammar Batch for MPSC and All Marathi State Exam | Online Live classes By Adda247
Date: 6-Jun-2022
Time: 9:30 PM to 11:00 PM
Check the study plan here.
बॅचची वैशिष्ठ्ये:
शिक्षक बद्दल:-
मराठी व्याकरण :-वृषाली होनराव
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे. मराठी व्याकरण हा विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केले आहे. हा विषय सोपा करून विद्यार्थीमध्ये त्याची आवड निर्माण करणे तसेच पैकी च्या पैकी गुण मिळवून देणे यात त्यांची हातोटी आहे.
Validity:12 Months