All Courses
adda247
adda247

BRAMHA Maharashtra Technical Service Exam 2022 | Prelims Special batch | Marathi Live Classes By Adda247

Starts: 02-Mar-2022
Timing:9:00 AM to 6:00 PM
500 seats
Validity: 12 Months
What you will get
150 Hours Live Classes
Course Highlights
  • For Any Admission Enquiry Call- +919657328006
  • 150+ Live interactive classes
  • Intensive teaching for all subjects
  • Experienced Faculty
  • Complete Exam oriented guidance
Product Description

ब्रह्मा  महाराष्ट्र  तांत्रिक सेवा संयुक्त  पूर्व परीक्षा विशेष बॅच
नमस्कार विद्यार्थी मित्रानो आगामी वर्ष हे महाराष्ट्र सरकारच्या विविध पदांची बंपर  जाहिरातींचे वर्ष असणार आहे. महाराष्ट्र तांत्रिक सेवा  परीक्षांची  (Maharashtra Engineering services) तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी महाराष्ट्र राजपत्रित तांत्रिक सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २ २०२१ (५८८ पदांची नवीन जाहिरात) ही  एक सुवर्णसंधी  आहे . तांत्रिक सेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांच्या तयारीला एक नवीन दिशा देण्यासाठी Adda247 Marathi  चे  सगळे अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक घेऊन येत आहेत ब्रह्मा  महाराष्ट्र  तांत्रिक सेवा संयुक्त  पूर्व परीक्षा विशेष   बॅच  -. या बॅच  मध्ये   तांत्रिक सेवा  परीक्षांसाठी आवश्यक घटक (इंग्रजी  व्याकरण , मराठी व्याकरण , सामान्य ज्ञान , अंकगणित , बुद्धिमत्ता ,चालू घडामोडी, पर्यावरण ,भूगोल ,विज्ञान आणि तंत्रज्ञान ) हे कव्हर केले जाणार आहेत अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत या बॅच मध्ये मार्गदर्शन उपलब्ध केले जाणार आहे. चला तर मग या बॅच  मध्ये प्रवेश घेऊन आजच ५८८ पदांच्या तयारीस सुरुवात करूयात 

 

बॅच  प्रारंभ -२ Mar-2022
बॅचची  वेळ: 9:00 AM to 6:00 PM
वर्ग - सोमवार ते शनिवार

 

Check the study plan here.

 

कोर्स हायलाइट्स:

  1. 140+ तास live classes
  2. सगळ्या विषयांचा अभ्यासक्रम कव्हर करण्याची हमी
  3. मूलभूत संकल्पनांची सखोल तयारी 
  4. तज्ज्ञ आणि अनुभवी प्राध्यापकांचे समुपदेशन सत्रे
  5. रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.

 

Subject Covered:

  • बुद्धिमत्ता अंकगणित 
  • मराठी व्याकरण 
  • इंग्रजी व्याकरण 
  • चालू घडामोडी 
  • भूगोल (भारत आणि महाराष्ट्र)
  • पर्यावरण
  • सामान्य विज्ञान

 

Course Language: Marathi

 

शिक्षकांबद्दल माहिती 

  • गणेश माळी  बुद्धिमत्ता चाचणी) : 
    गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी  शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, विमा कंपनी , SSC व रेल्वे परीक्षांचा स्वानुभव तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकवण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
  • प्रदीप सर: अंकगणित
    अंकगणित हा सर्वच स्पर्धा परीक्षांना  येणारा  पण विद्यार्थी मित्रांना अवघड वाटणारा विषय आहे. या विषयासाठी प्रदीप सर विशेष ट्रिक्स , सोप्या पद्धती खूप चांगल्या रीतीने मुलांना शिकवतात. त्यांना अंकगणित शिकवण्याचा ५ वर्षांचा  दांडगा अनुभव असून . पोलीस भरती ,तलाठी भरती ,सरळसेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी विद्यार्थी मित्रांना सखोल मार्गदर्शन केले असून त्यांनी मार्गदर्शन केलेलं अनेक विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दल , तलाठी म्हणून कार्यरत आहेत 
  • वृषाली होनराव    Marathi Grammar 
    वृषाली मॅडम याना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . मराठी व्याकरण,  योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात.
  • शरद गायके : English Grammar :
    इंग्रजी विषय हा जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा आणि किचकट वाटणारा विषय आहे. शरद गायके सरांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्धयार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा जवळपास 4 वर्षांचा अनुभव आहे. सरांनी मागील 4 वर्षांत जवळपास 5000 विद्यार्थ्यांना शिकवलं आहे.
  • प्रतीक कामत  : चालू घडामोडी आणि पर्यावरण :
    प्रतीक सरांना पर्यावरण आणि चालू घडामोडी  विषय शिकवण्याचा 4 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, राज्यसेवा तसेच संयुक्त परीक्षा  साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे
  • दिपक शिंदे.   भूगोल आणि  अर्थशास्त्र   
    ता सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय भूगोल आणि पर्यावरण  मानला जातो आणि या विषयातील  अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल.  त्यांना राज्यसेवा परीक्षांचा  अनुभव आहे  आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
  • वृषाली होनराव :राज्यघटना आणि पंचायतराज : 
    स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे .  राज्यघटना व पंचायतराज हा  विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केले आहे.
  • रोहिणी थेटे  सामान्य विज्ञान :
    रोहिणी मॅडम यांना  सामान्य विज्ञानशिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

 

Validity: 6 Months
*You will get mail after purchasing the batch for login in.
*You will get recorded video links within 48 working hours.
*No Refunds will be given in any case and registration can be cancelled by Adda247 for any anti-batch activity.

Exams Covered
adda247
MPSC
adda247
Course Highlights
  • For Any Admission Enquiry Call- +919657328006
  • 150+ Live interactive classes
  • Intensive teaching for all subjects
  • Experienced Faculty
  • Complete Exam oriented guidance
₹1,769