HomeMaharashtraLive ClassMaharashtra Police and Talathi Bharti Batch | Complete MARATHI Live Classes By Adda247
Maharashtra Police and Talathi Bharti Batch | Complete MARATHI Live Classes By Adda247
Starts: 20-Jan-2022
Timing:01:00 PM to 04:00 PM
500 seats
Validity: 12 Months
What you will get
120 Hours Live Classes
Course Highlights
For Any Admission Enquiry Call- +919657328006
120+ hours interactive Live Classes
Latest Pattern Based
Recorded Videos
Product Description
ध्येय सरळसेवा बॅच -पोलीस भरती, तलाठी ,ग्रामसेवक
नमस्कार विद्यार्थी मित्रानो आगामी वर्ष हे महाराष्ट्र सरकारच्या विविध पदांची बंपर जाहिरातींचे वर्ष असणार आहे. सरळसेवा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना ही सुवर्णसंधी असणार आहे . पोलीस भरती ,तलाठी ,ग्रामसेवक, लिपिक अशा विविध सरळसेवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांच्या तयारीला एक नवीन दिशा देण्यासाठी Adda247 Marathi चे सगळे अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक घेऊन येत आहेत ध्येय सरळसेवा बॅच -पोलीस भरती , तलाठी ,ग्रामसेवक . या बॅच मध्ये विविध सरळसेवा परीक्षांसाठी आवश्यक घटक (इंग्रजी व्याकरण , मराठी व्याकरण , सामान्य ज्ञान , अंकगणित , बुद्धिमत्ता ,चालू घडामोडी) हे कव्हर केले जाणार आहेत अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत या बॅच मध्ये मार्गदर्शन उपलब्ध केले जाणार आहे. बॅचप्रारंभ - 20-Jan-2022 बॅचचीवेळ - दुपारी 1 ते 4 पर्यंत. वर्ग - सोमवार ते शनिवार
Exam related tips, time management technique चे विशेष मार्गदर्शन
Exam Covered:
MAHARASHTRA POLICE BHARTI
Subject Covered:
REASONING
APTITUDE
CURRENT AFFAIRS
GS
English
Course Languge: Marathi
शिक्षकांबद्दल माहिती
Reasoning ( बुद्धिमत्ता चाचणी) : गणेश माळी
गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, विमा कंपनी , SSC व रेल्वे परीक्षांचा स्वानुभव तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकवण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
Maths (अंकगणित) -प्रदीप सर
अंकगणित हा सर्वच स्पर्धा परीक्षांना येणारा पण विद्यार्थी मित्रांना अवघड वाटणारा विषय आहे. या विषयासाठी प्रदीप सर विशेष ट्रिक्स , सोप्या पद्धती खूप चांगल्या रीतीने मुलांना शिकवतात. त्यांना अंकगणित शिकवण्याचा ५ वर्षांचा दांडगा अनुभव असून . पोलीस भरती ,तलाठी भरती ,सरळसेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी विद्यार्थी मित्रांना सखोल मार्गदर्शन केले असून त्यांनी मार्गदर्शन केलेलं अनेक विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दल , तलाठी म्हणून कार्यरत आहेत
Marathi Grammar : वृषाली होनराव|
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . मराठी व्याकरण, CSAT , MPSC कायदे आणि GS चे विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात.
English Grammar : शरद गायके
इंग्रजी विषय हा जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा आणि किचकट वाटणारा विषय आहे. शरद गायके सरांना आई. बी. पी. एस. बँक व इन्शुरन्स भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्धयार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा जवळपास 4 वर्षांचा अनुभव आहे. सरांनी मागील 4 वर्षांत जवळपास 5000 विद्यार्थ्यांना शिकवलं आहे.
General Knowledge & Current Affairs (सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी ): प्रतीक कामत
प्रतीक सरांना सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी विषय शिकवण्याचा 4 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, राज्यसेवा तसेच संयुक्त परीक्षा साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे
General Knowledge (सामान्य ज्ञान ) :- दिपक शिंदे.
सामान्य ज्ञान सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय मानला जातो आणि अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली 1000 हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
General Knowledge (सामान्य ज्ञान) : रोहिणी थेटे
रोहिणी मॅडम यांना सामान्य ज्ञान शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
Validity: 12 Months
*You will get a mail after purchasing the batch for login.
*You will get recorded video links within 48 working hours.
*No Refunds will be given in any case and registration can be cancelled by Adda247 for any anti-batch activity.