hamburger menu
All Coursesall course arrow
adda247
reward-icon
adda247

    Maharashtra Talathi Bharti eBook By Adda247

    What will you get
    • EBOOKS1E-Books
    button-left
    button-right
    Validity
    Salient Features
    • Never Compromise On Quality With Adda's Preparation Material
      Best in Class Material
      Best In Class Material
    • Preparation Material Based On The Latest Exam Pattern Every Year
      Latest Pattern
      Latest Pattern
    • Learn Anytime, Anywhere, And At Your Own Pace With Adda's E-books
      Self Paced Learning
      Self Paced Learning
    • Learn Across Devices, Compatible With Mobile, Tabs, And Desktops
      Device Compatibility
      Device Compatibility
    For Admission Enquiry Call at 08037834945Copy to clipboard
    pdpCourseImgpdpCourseBackgoundImg
    Latest Pattern
    117
    Product Highlights
    • महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेतील सर्व विषयांचा समावेश
    • सुटसुटीत व अभ्यासाच्या तयारीसाठी सुलभ रचना
    • आवश्यक तेथे टिप्स व ट्रिक्स
    • 1000 प्रश्नांचा समावेश
    Exams Covered
    • MPSC
      MPSC

    This Course Includes

    • EBOOKS1 E-Books
    Product Description

    महाराष्ट्र तलाठी मेगा भरती अंतर्गत एकूण 4122 तलाठी पदांची भरती होणार आहे. ‘महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच' हे पुस्तक महसूल विभागाच्या अखत्यारीतील निम्नश्रेणी लघुलेखक गट-ब (अराजपत्रित), लघुटंकलेखक व तलाठी (गट-क) या पदांच्या भरतीसाठी उपयुक्त आहे. हे पुस्तक महाराष्ट्र तलाठी नोकरी इच्छूकांना ऑफलाइन सराव साहित्याचा विश्वासार्ह आणि समाधानकारक स्त्रोत देऊन मदत करण्याचा प्रयत्न आहे. TCS आणि IBPS विचारात असलेल्या प्रश्नांच्या दर्जानुसार या पुस्तकाची रचना करण्यात आली आहे.

    महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी अश्या चार विषयांवर प्रश्न विचारले जातात त्यामुळे महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच पुस्तकात या चारही विषयांचा समावेश आहे. यात मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी विषयावर प्रत्येकी 250 प्रश्न देण्यात आले आहेत. असे एकत्र 1000 महत्वाच्या प्रश्नांचा समावेश 'महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच' या पुस्तकात करण्यात आला आहे. प्रत्येक विषयावरील 250 प्रश्नात त्या त्या विषयातील सर्व घटक आणि उपघटकांचा समावेश करण्यात आला आहे जेणेकरून प्रत्येक विषयाची योग्य प्रकारे संपूर्ण तयारी तुम्हाला करता येईल. महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच पुस्तक हे महाराष्ट्र तलाठी भरती च्या अद्यतनित अभ्यासक्रमावर आणि परीक्षेच्या स्धस्वरूपावर आधारित आहे. 

    अनुक्रमणिका पाहण्यासाठी येथे क्लिक करा

    तलाठी मेगा भरत प्रश्नसंच EBOOK वैशिष्ट्ये

    • महाराष्ट्र तलाठी भरती परीक्षेतील सर्व विषयांचा समावेश
    • सुटसुटीत व अभ्यासाच्या तयारीसाठी सुलभ रचना
    • आवश्यक तेथे टिप्स व ट्रिक्स
    • 1000 प्रश्नांचा समावेश
    • प्रत्येक प्रश्नाचे तपशीलवार स्पष्टीकरण

     

    Validity 12 months

    Frequently Asked Questions

      Need any help?
      Get help with our 24x7 Customer Service
      Chat with us for any queries
      Call us directly for purchase related queriesMon - Sun | 7:00 am - 11:00 pm
      pdpContact
      Need any help?