महाराष्ट्र दुय्यम सेवा संयुक्त पूर्व परीक्षा एप्रिल महिन्यात घेण्यात येणार आहेत.आपली संयुक्त पूर्व परीक्षा २०२०-२१ ची तयारी स्पीड टेस्ट सहित व्हिडिओ क्लासेससह करणे अतिशय फायदेशीर राहील. हा व्हिडिओ कोर्स नव्याने तयारी करणाऱ्यांपासून प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. जे विद्यार्थी एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी करीत आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त ठरणार आहे. अतिशय महत्वाचे म्हणजे ह्या व्हिडिओ कोर्ससोबत तुम्हाला स्पीड टेस्ट पॅकेज मुफ्त मिळणार आहे.
परीक्षा:
एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षा २०२०
समाविष्ट विषय
सामान्य अध्ययन
बुद्धिमत्ता व तर्कशुद्धता
अंकगणित
MPSC संयुक्त परीक्षा फास्ट ट्रॅक व्हिडिओ कोर्समध्ये काय मिळेल?
११०+ परस्परसंवादी व्हिडिओ क्लासेस.
कोर्स भाषा:
वर्ग: मराठी आणि इंग्रजी (द्विभाषिक)
शिक्षकांबद्दल माहिती:
Maths: शिवम मेहत्रे.
शिवम सरांना गणित विषय शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. महाराष्ट्र राज्यसेवा तसेच संयुक्त परीक्षा आणि बँकिंग, SSC, रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
Reasoning -गणेश माळी
गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी विषय शिकवण्याचा ५ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना महाराष्ट्र राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा आणि बँकिंग, विमा कंपनी , SSC, व रेल्वे परीक्षांचा स्वानुभव तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव आहे.
GS -दिपक शिंदे.
सामान्य जागरूकता हा सर्वात कंटाळवाणा विषय मानला जातो पण दीपक सर हे मागील ४ वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल.
Validity: 6 Months
Exams Covered
MPSC
Frequently Asked Questions
Q: Can I have a demo of the video course before buying?
Q: Can I watch the video course on phone / laptop?
Q: Where can I find my video courses on phone / laptop?
Q: How can I watch video courses offline?
Q: Where can I get the latest notifications regarding MPSC?