Adda247 द्वारे MPSC 2022 प्राचीन इतिहास व्हिडिओ कोर्स
MPSC Rajyaseva 2022 साठी अधिकृत अधिसूचना अधिकृत वेबसाईटवर प्रसिद्ध करण्यात आली आहे आणि परीक्षा 21 ऑगस्ट 2022 रोजी घेतली जाईल. आमच्या विद्यार्थ्यांना त्यांचे ध्येय साध्य करण्यात मदत करण्याच्या आमच्या प्रयत्नात, Adda247 येथे आम्ही तुमच्यासाठी तयार केलेला प्राचीन इतिहास व्हिडिओ कोर्स घेऊन येत आहोत. हा व्हिडिओ कोर्स अशा प्रकारे तयार करण्यात आला आहे की तुम्हाला मूलभूत संकल्पना समजण्यास मदत होईल आणि या विषयाची अधिक स्पष्टता मिळेल.
Course Highlights
- 200+ तासांचे व्हिडिओ क्लासेस.
- Updated परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित.
- नवीनतम परीक्षेचे स्वरूप समाविष्ट आहे.
- तुमच्या स्वतःच्या सोयीनुसार शिकण्यासाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ.
- संकल्पना आणि दृष्टीकोन.
Subjects Covered
Faculty Details:-गौरव कोटेचा
- 14+ वर्षांचा अनुभव.
- 4000+ विद्यार्थ्यांची निवड
Note: Videos will be available from 25th May 2022.
Validity: 12 Months