All Courses
adda247
adda247

MahaTAIT 2023 Bilingual Online Test Series By Adda247

Validity: 12 Months
What you will get
Free
Try for free now !
Explore course content here
10 Test Series
Course Highlights
 • सर्व पेपर्स Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित
 • IBPS च्या परीक्षा पद्धतीवर आधारित ऑनलाईन टेस्ट सिरीज
 • सर्वसमावेशक टेस्ट सिरीज
Product Description

महाराष्ट्र TAIT 2023 द्विभाषिक ऑनलाइन चाचणी मालिका

महाराष्ट्र परीक्षा परिषद (MSCE) 31 जानेवारी 2023 रोजी Maha TAIT 2023 भरती अधिसूचना जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत जवळ जवळ 30,000 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. ही परीक्षा D,Ed / B.Ed धारकांसाठी ही एक सुवर्ण संधी आहे. आता तब्बल 05 वर्षांनी Maha TAIT ची परीक्षा होणार आहे. Maha TAIT 2023 ही IBPS या संस्थेमार्फत राबविल्याजाणार आहे. महाराष्ट्र TAIT परीक्षा ही 22 फेब्रुवारी 2023 ते 03 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. Maha TAIT 2023 परीक्षा ही ऑनलाईन होणार असल्याने उमेदवारास IBPS च्या धर्तीवर ऑनलाईन तयारी करणे आवश्यक आहे. त्यासाठी IBPS Pattern वर आधारित MahaTAIT 2023 Bilingual Online Test Series आपणासाठी घेऊन येत आहे. 

 

What will you get?

 • शिक्षक अभियोगता आणि बुद्धिमत्ता चाचणी (Maha TAIT) साठी एक सर्वसमावेशक टेस्ट सिरीज
 • IBPS च्या परीक्षा पद्धतीवर आधारित ऑनलाईन टेस्ट सिरीज
 • परीक्षेच्या अद्ययावत स्वरूपावर आधारित 10 New Full Length Mocks
 • सर्व प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण
 • सर्व पेपर्स मराठी आणि इंग्रजी अश्या दोन्ही भाषेत उपलब्ध
 • प्रश्नाचे मुद्देसूद परिपूर्ण विश्लेषण
 • उमेदवार आपली रँक तपासू शकतात 
 • टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना

 

Validity: 12 महिने (12 Month)

Full Length Mock Uploading Plan:

S.No. Live Date
MahaTAIT 2023 Mock 1 2-Feb-2023
MahaTAIT 2023 Mock 2 4-Feb-2023
MahaTAIT 2023 Mock 3 6-Feb-2023
MahaTAIT 2023 Mock 4 8-Feb-2023
MahaTAIT 2023 Mock 5 10-Feb-2023
MahaTAIT 2023 Mock 6 13-Feb-2023
MahaTAIT 2023 Mock 7 14-Feb-2023
MahaTAIT 2023 Mock 8 16-Feb-2023
MahaTAIT 2023 Mock 9 18-Feb-2023
MahaTAIT 2023 Mock 10 20-Feb-2023

 

 

 

 

Exams Covered
adda247
MPSC
adda247
Course Highlights
 • सर्व पेपर्स Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित
 • IBPS च्या परीक्षा पद्धतीवर आधारित ऑनलाईन टेस्ट सिरीज
 • सर्वसमावेशक टेस्ट सिरीज
₹117