All Courses
adda247
adda247

SBI Clerk 2022 Bilingual Full Length Mock Online Test Series By Adda247

Validity: 6 Months
What you will get
10 Test Series
Course Highlights
  • सर्व पेपर्स Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित
  • Updated परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित मॉक
  • इंग्रजी आणि मराठी माध्यम
Product Description

SBI क्लर्क 2022 द्विभाषिक Test Series

 

स्टेट बँक ऑफ इंडियाने 6 सप्टेंबर 2022 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर SBI क्लर्क 2022 अधिसूचना प्रसिद्ध केली आहे. या वर्षी SBI ने एकूण 5008 रिक्त जागांची घोषणा केली आहे आणि त्यातील महाराष्ट्रातील SBI बँकेत क्लर्क च्या एकूण 797 रिक्त जागा जाहीर करण्यात आले आहेत. SBI क्लर्क भरती परीक्षा ही इंग्लिश आणि मराठी या दोन्ही भाषेत होणार आहे. महाराष्ट्रातील SBI क्लर्क रिक्त पदांसाठी ज्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांच्यासाठी SBI क्लर्क 2022 द्विभाषिक Test Series. 

 

What will you get?

  • Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित 10 full length मॉक टेस्ट

  • सर्व पेपर्स मराठी आणि इंग्रजी भाषेत असणार

  • सर्व प्रश्नांचे सविस्तर स्पष्टीकरण

  • ऑल इंडिया रँक

  • टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना

 

Validity: 6 महिने (6 Month)

 

Uploading plan:

S. No. Live Date
SBI Clerk Mock-01 16-Sep-2022
SBI Clerk Mock-02 23-Sep-2022
SBI Clerk Mock-03 29-Sep-2022
SBI Clerk Mock-04 4-Oct-2022
SBI Clerk Mock-05 10-Oct-2022
SBI Clerk Mock-06 13-Oct-2022
SBI Clerk Mock-07 17-Oct-2022
SBI Clerk Mock-08 21-Oct-2022
SBI Clerk Mock-09 25-Oct-2022
SBI Clerk Mock-10 29-Oct-2022

 

 

Exams Covered
adda247
SBI Clerk Maharashtra
adda247
Course Highlights
  • सर्व पेपर्स Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित
  • Updated परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित मॉक
  • इंग्रजी आणि मराठी माध्यम
₹249