All Courses
adda247
adda247

Thane DCC Bank Recruitment 2022 Junior Clerk Test Series By Adda247

Validity: 6 Months
What you will get
7 Test Series
Course Highlights
  • सर्व पेपर्स Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित
  • Updated परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित मॉक
  • सर्व प्रश्नांचे मराठीत आणि इंग्रजीत सविस्तर स्पष्टीकरण
Product Description

ठाणे जिल्हा सहकारी बँक भरती 2022 ज्यु. बँकिंग असिस्टंट (Jr Clerk) Test Series

ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेडने ज्यु. बँकिंग असिस्टंट (Junior Clerk) पदाच्या 233 रिक्त जागा जाहीर केल्या आहेत. या पदासाठी अर्ज करण्यासाठी उमेदवार शासन मान्यता प्राप्त विद्यापीठाचा पदवीधर असणे गरजेचे आहे. या पद भरतीसाठी 90 गुणांसाठी ऑनलाईन (Computer Based Exam) परिक्षा घेण्यात येणार आहे. ऑनलाईन परीक्षेत इंग्रजी भाषा, मराठी भाषा, सामान्य ज्ञान व बौध्दिक चाचणी या विषयावरील प्रश्नांचा समावेश असणार आहे.

 

What will you get?

  • Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित 07 full length मॉक टेस्ट
  • सर्व पेपर्स मराठी आणि इंग्रजी भाषेत असणार
  • सर्व प्रश्नांचे मराठी आणि इंग्रजी भाषेत स्पष्टीकरण
  • तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
  • ऑल इंडिया रँक
  • टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना

 

Validity: 6 महिने (6 Month)

Full Length Mock Uploading Plan: 

S No. Live Date
Mock 01 20-Sep-2022
Mock 02 22-Sep-2022
Mock 03 22-Sep-2022
Mock 04 22-Sep-2022
Mock 05 23-Sep-2022
Mock 06 23-Sep-2022
Mock 07 23-Sep-2022

 

 

Exams Covered
adda247
TDCC
adda247
Course Highlights
  • सर्व पेपर्स Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित
  • Updated परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित मॉक
  • सर्व प्रश्नांचे मराठीत आणि इंग्रजीत सविस्तर स्पष्टीकरण
₹235