All Courses
adda247
adda247

Bombay High Court Bharti 2021-22 Clerk Exam Online Test Series

Validity: 12 Months
What you will get
10 Test Series
75 E-books
Course Highlights
 • सर्व पेपर्स Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित
 • Updated परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित मॉक
 • सर्व प्रश्नांचे English मध्ये सविस्तर स्पष्टीकरण
Product Description

Bombay High court मध्ये Clerk पदाच्या जागा भरण्यासाठी अधिसूचना 23 डिसेंबर 2021 रोजी जाहीर झाली आहे. एकूण 215 रिक्त जागेसाठी पदभरती होणार असून कोणत्याही शाखेतील पदवीधर (Any Graduate) उमेदवार या पदासाठी online अर्ज करू शकतात. Online अर्जाची लिंक 23 डिसेंबर 2021 ते 06 जानेवारी 2022 पर्यंत सक्रिय असेल. Bombay High Court Clerk Online परीक्षा ही 90 गुणांसाठी होणार असून यात मराठी, English, General Knowledge, General Intelligence, Arithmetic आणि Computer या विषयांचा समावेश आहे. योग्य प्रश्नांचा सराव तुम्हाला Bombay High Court Bharti 2021-22 Clerk Exam Full Length Test Series सोबत नक्कीच करता येईल. तर चला आता या सुवर्ण संधीचा पुरेपूर फायदा घेऊयात.

 

What will you get?

 • 10 नवीन परीक्षेच्या स्वरूपावर आधारित संपूर्ण मॉक टेस्ट
 • सर्व पेपर्स English भाषेत असणार
 • सर्व प्रश्नांचे English मध्ये स्पष्टीकरण
 • तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
 • ऑल इंडिया रँक
 • टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना

 

Validity: 12 Months

Uploading plan:

S.No. Live Date
Mock 1 1-Jan-2022
Mock 2 5-Jan-2022
Mock 3 8-Jan-2022
Mock 4 12-Jan-2022
Mock 5 15-Jan-2022
Mock 6 19-Jan-2022
Mock 7 22-Jan-2022
Mock 8 26-Jan-2022
Mock 9 29-Jan-2022
Mock 10 3-Feb-2022
Exams Covered
adda247
Maharashtra Maha Pack
adda247
Bombay High Court
adda247
Course Highlights
 • सर्व पेपर्स Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित
 • Updated परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित मॉक
 • सर्व प्रश्नांचे English मध्ये सविस्तर स्पष्टीकरण
₹499