• hamburger
 • adda247-logo
 • All Coursesadda247
 • ALLdown-arrow
  adda247
 • adda247

Saptasrhi | SCIENCE 30 Days Crash Course | For MPSC Group A And Combined Group B | Live Classes

Starts: 15-Jun-2020
Timing:4:00 PM - 5:30 PM
Validity: 6 Months
What you will get
38 Hours Live Classes
Course Highlights
 • 40 परस्परसंवादी लाइव्ह क्लासेसचे तास.
 • विषयानुसार चाचण्या
 • 1000+ सराव प्रश्नसंच
 • नवीनतम पद्धतीवर आधारित प्रश्न.
 • रेकॉर्ड केलेला वर्ग
Product Description

सामान्य विज्ञान समजून घेताना..

जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या तीनही शाखांच्या विविध घटकांवर आयोग प्रश्न विचारात असते.

 

मित्रांनो, घटक विभागून अभ्यास केल्यास   जास्तीतजास्त मार्क्स मिळविता येतात

 

गेल्या काही वर्षांपासून स्पर्धा परीक्षांमध्ये विज्ञान विषयाचे महत्त्व वाढलेले दिसून येते. पारंपरिक विज्ञानाच्या तीन शाखा आहेत. जीवशास्त्र, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या तीनही शाखांच्या विविध घटकांवर आयोग प्रश्न  विचारात असते. विज्ञानाचे अतिशय खोलवर ज्ञान असणे या परीक्षांसाठी आवश्यक आहेच, परंतु विज्ञानविषयक व्यावहारिक ज्ञानसुद्धा गरजेचे असते. सर्व विषय संकल्पनासह समजून घेणे आवश्यक असते  सप्तर्षी -समग्र विज्ञान कोर्से मध्ये आपण क्रमिक पुस्तके आणि NCERT  यांचा पूर्ण सार  समजून घेणार आहोत. ADDA २४७ मराठी  त्यासाठी त्यासाठी कटिबद्ध आहे . ह्या कोर्से शी जोडले जावून जास्तीस जास्त फायदा करून घ्या

 

राज्यसेवा पूर्वपरीक्षा पेपर-१ विज्ञान व तंत्रज्ञान हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सामान्य अध्ययन पेपर- ४ चा विज्ञान व तंत्रज्ञान मुख्य घटक आहे. साधारणत: राज्यसेवा पूर्वपरीक्षेत या घटकांवर २० ते २५ प्रश्न, तसेच मुख्य परीक्षेला ७० ते ७५ प्रश्न विचारले जातात.

 

विद्यार्थी कोणत्याही शाखेचा असो, अभ्यास राज्य शिक्षण मंडळाच्या पुस्तकांनी सुरू करावा.

 

८ वी ते १०वीची पुस्तके तसेच एनसीईआरटी (NCERT) ची पुस्तके पूर्ण अभ्यासून स्वत:च्या शब्दांत नोटस काढणे आवश्यक आहे. त्यानंतर बाजारात उपलब्ध असलेली संदर्भ पुस्तके वापरावीत. मूलभूत पुस्तके, संदर्भग्रंथ आणि प्रश्नोत्तरांचा सराव या त्रिसूत्रीने अभ्यास केल्यास या विषयात चांगले गुण मिळतात

 

वर्ग अभ्यास योजनेसाठी येथे क्लिक करा

 

अभ्यास साहित्य :
* महाराष्ट्र पाठय़पुस्तक निर्मितीची (विज्ञान ) पाचवी ते दहावीपर्यंतची पुस्तके.
* NCERT ची (विज्ञान) ५ ते १० पर्यंतची पुस्तके

*केंद्र सरकारच्या विज्ञान तंत्रज्ञानासंबंधी वेबसाइट्स

 

एमपीएससी सप्तर्षी -समग्र विज्ञान कोर्से क्रॅश कोर्समध्ये काय मिळेल?

 • 40 परस्परसंवादी लाइव्ह क्लासेसचे तास.
 • विषयानुसार चाचण्या
 • 1000+ सराव प्रश्नसंच  
 • नवीनतम पद्धतीवर आधारित प्रश्न.
 • रेकॉर्ड केलेला वर्ग

 

 

आमच्या अनुभवी शिक्षकाकडून तयार केलेला लेक्चरचा पीडीएफ प्रदान केला जाईल.
महत्वाच्या संकल्पना आणि दृष्टिकोन समाविष्ट केले जातील.

 

कोर्स भाषा
वर्ग: मराठी आणि इंग्रजी (द्विभाषिक)
अभ्यासाचे साहित्य: मराठी आणि इंग्रजी

 

विद्यार्थ्याकडे आवश्यक असणाऱ्या गोष्टी

 • किमान इंटरनेट कनेक्टिव्हिटी 5 एमबीपीएस
 • मायक्रोफोनसह हेडफोन
 • लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा टॅब्लेट.
 • लाइव्ह क्लास दरम्यान कोणत्याही संकल्पना लक्षात घेण्यासाठी पेन कॉपी सोबत ठेवा.

 

GS -दिपक शिंदे.
सामान्य जागरूकता हा सर्वात कंटाळवाणा विषय मानला जातो पण दीपक सर हे मागील ४ वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने शिकवत आहेत. तो तुमच्यासाठी हा प्रवास नक्कीच सुकर 

 

वैधता: ६ महिने

 

*लॉग इन करण्यासाठी बॅच खरेदी केल्यानंतर तुम्हाला एक मेल मिळेल.
*आपल्याला ४८ कामकाजाच्या तासात रेकॉर्ड केलेले व्हिडिओस मिळतील.
*कोणत्याही परिस्थितीत कोणताही परतावा दिला जाणार नाही आणि Adda247 द्वारे बॅचविरोधी कोणत्याही कृतीसाठी नोंदणी रद्द केली जाऊ शकते.

Exams Covered
adda247
MPSC
You Will Need
 • Internet connectivity of minimum 5mbps
 • Headphone with microphone
 • Laptop, Desktop, Tablet or Android Phone
 • Notebook, pen to note concepts during class
adda247
Course Highlights
 • 40 परस्परसंवादी लाइव्ह क्लासेसचे तास.
 • विषयानुसार चाचण्या
 • 1000+ सराव प्रश्नसंच
 • नवीनतम पद्धतीवर आधारित प्रश्न.
 • रेकॉर्ड केलेला वर्ग
₹1,149 ₹ 1,29911% off