hamburger menu
All Courses all course arrow
adda247
adda247

MPSC राज्यसेवा Group A & Group B (Pre + Mains) Exam Batch 2024 | Marathi | Online Live Classes by Adda 247

  • date icon Starts: 15-Mar-2024
What will you get
  • ONLINE_LIVE_CLASSES250 HrsOnline Live Classes
button-left
button-right
Validity
Salient Features
  • Get Access To The Top Faculties Of India
    Experienced Faculties
    Experienced Faculties
  • Get Your Doubts Solved From Subject Matter Experts
    Doubt Solving Facility
    Doubt Solving Facility
  • Live Classes And Their Recordings Post Class
    Live & Recorded Classes
    Live & Recorded Classes
  • Access To Career Counseling, Printable Pdf & Notes
    Counseling, PDF & Notes
    Counseling, Pdf & Notes
groupmeeticon
Dedicated live rooms for doubts solving
For Admission Enquiry Call at 08037834945Copy to clipboard
pdpCourseImgpdpCourseBackgoundImg
Live + Recorded
₹ 3,529
Product Highlights
  • Access to Structured Classes in Live & Recorded Form
  • Interactive classes, Handouts and Class Notes
  • Doubt Solving on app, Telegram Groups & In Person at Offline Centers
  • Seminar & Topper Talks at Offline Centers
  • In-Person Counseling, Physical Support Helpdesk at Offline Centers
  • ⁠Planner, Previous Year Papers & Preparation Tips on Email regularly
Exams Covered
  • MPSC
    MPSC

This Course Includes

  • ONLINE_LIVE_CLASSES250 Hrs Online Live Classes

Faculty Profile

  • Overview
  • This Package Includes
  • Study Plan
  • Subjects Covered
  • FAQs

Overview

नमस्कार विद्यार्थी मित्र / मैत्रिणींनो, 2024 वर्ष हे MPSC च्या विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्वांसाठी महत्वाचे आहे . महाराष्ट्र लोक सेवा आयोगा द्वारे राजपत्रित गट अ व ब च्या जाहिरात प्रसिद्ध केली जाते व या जागा भरल्या जातात. 2023 मध्ये उपजिल्हाधिकारी आणि Dy. SP तसेच इतर पदांसाठी आयोगाने २०० पेक्षा जास्त जागांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. 

2024 मध्ये सुद्धा अशाच प्रकारे जाहिरात येवू शकते, त्यामुळे आतापासूनच तयारी करणे अपेक्षित आहे.

अगदी सुरुवातीपासून तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी अचूक आणि परिपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी ADDA247 ची टीम खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे. रणभूमी MPSC COMBINE GROUP A आणि GROUP B पूर्व व मुख्य परीक्षा Foundation + Integrated Batch - 2024 विशेष बॅच. या बॅचच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकता. MPSC गट अ आणि MPSC गट ब या पदांसाठीच्या संयुक्त पूर्व परीक्षेसह मुख्य परीक्षेची तयारी ADDA247 मराठी टीमच्या अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांसोबत ऑनलाईन लाइव्ह क्लासेसच्या माधमातून करणे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल. 

अंतिम राज्यसेवा  बॅच MPSC ची नव्याने तयारी करणाऱ्यांपासून अनुभवी, प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. या बॅच मधून संपूर्ण परीक्षाभिमुख मार्गदर्शन प्राप्त होईल आणि सर्व विद्यार्थी मित्रांसाठी हा कोर्स उपयुक्त तसेच यशदायक ठरेल. परीक्षेपूर्वी सर्व अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल . 
 

This Package Includes

बॅचची वैशिष्ठ्ये

  • 250 + तास परस्परसंवादी (Live classes ) पूर्व व मुख्य परीक्षाभिमुख
  • सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
  • आयोगाच्या बदलत्या पॅटर्न आणि काठिण्य पातळी नुसार मार्गदर्शन
  • संपुर्णपणे परीक्षाभिमुख क्लासेस आणि दर्जेदार content व नोट्स मिळेल
  • मागील वर्षीच्या प्रश्नांचे सखोल विश्लेषण
  • पूर्व परीक्षेत 65+ मार्क मिळवण्यासाठीचे उत्तम नियोजन कसे करावे याचे मार्गदर्शनत्र
  • प्रत्येक विषयाचे शंका निरसन सत्र (Doubt Solving Session)
  • विषयांचा ( GS + चालू घडामोडी + अंकगणित & बुद्धिमत्ता + मराठी + इंग्रजी + माहितीचा अधिकार अधिनियम + लोकसेवा हक्क अधिनियम सह ) अभ्यासक्रम कव्हर होईल.

Study Plan

Check the study plan here

Subjects Covered

  • इतिहास (आधुनिक)
  • भूगोल (प्राकृतिक, भारत आणि महाराष्ट्र)
  • पर्यावरणशास्त्र 
  • राज्यघटना आणि पंचायत राज
  • सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान 
  • अर्थशास्त्र - (अर्थव्यवस्था व नियोजन) 
  • चालू घडामोडी
  • अंकगणित व सांखिकी 
  • बुद्धिमत्ता चाचणी
  • माहितीचा अधिकार अधिनियम + लोकसेवा हक्क अधिनियम
  • मराठी 
  • इंग्रजी

Frequently Asked Questions

    Need any help?
    Get help with our 24x7 Customer Service
    Chat with us for any queries
    Call us directly for purchase related queriesMon - Sun | 7:00 am - 11:00 pm
    pdpContact
    Need any help?