hamburger menu
All Coursesall course arrow
adda247
reward-icon
adda247

    MPSC Combine Group B & C Pre Live + Recorded Batch | Online Live Classes by Adda 247

    • seat-icon Seats: 500
    • timmer-icon Timings: 12:00 PM - 06:00 PM
    What will you get
    • ONLINE_LIVE_CLASSES248 HrsOnline Live Classes
    • TEST_SERIES10Mock Tests
    button-left
    button-right
    Validity
    Free Live Class
    Live
    See Demo Live Classes for this package here.
    free-olc-thumb-icon
    Salient Features
    • Live Classes And Their Recordings Post Class
      Live & Recorded Classes
      Live & Recorded Classes
    • Get Your Doubts Solved From Subject Matter Experts
      Doubt Solving Facility
      Doubt Solving Facility
    • Get Access To The Top Faculties Of India
      Experienced Faculties
      Experienced Faculties
    • Access To Career Counseling, Printable Pdf & Notes
      Counseling, PDF & Notes
      Counseling, Pdf & Notes
    For Admission Enquiry Call at 08037834945Copy to clipboard
    pdpCourseImgpdpCourseBackgoundImg
    Live + Recorded
    2,352
    Product Highlights
    • Access to Structured Classes in Live & Recorded Form
    • Interactive classes, Handouts and Class Notes
    • Doubt Solving on app, Telegram Groups & In Person at Offline Centers
    • Seminar & Topper Talks at Offline Centers
    • In-Person Counseling, Physical Support Helpdesk at Offline Centers
    • ⁠Planner, Previous Year Papers & Preparation Tips on Email regularly
    Exams Covered
    • MPSC
      MPSC

    This Course Includes

    • ONLINE_LIVE_CLASSES248 Hrs Online Live Classes
    • TEST_SERIES10 Mock Tests

    Faculty Profile

    • Overview
    • This Package Includes
    • Study Plan
    • Subjects Covered
    • Exam Pattern
    • FAQs
    • Testimonials

    Overview

    नमस्कार विद्यार्थी मित्र / मैत्रिणींनो, 2024 वर्ष हे MPSC च्या विविध  परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्वांसाठी महत्वाचे आहे . महाराष्ट्र लोक सेवा आयोगा द्वारे अराजपत्रित गट ब व क च्या जाहिरात प्रसिद्ध केली जाते व या जागा भरल्या जातात. 2023 मध्ये PSI,STI आणि ASO तसेच इतर पदांसाठी आयोगाने 8000 पेक्षा जास्त जागांची जाहिरात प्रसिद्ध केली होती. 

    2024 मध्ये सुद्धा अशाच प्रकारे जाहिरात येवू शकते, त्यामुळे आतापासूनच तयारी करणे अपेक्षित आहे.
    अगदी सुरुवातीपासून तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी अचूक आणि परिपूर्ण  मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी ADDA247 ची टीम खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे.  रणभूमी MPSC COMBINE GROUP B आणि GROUP C पूर्व परीक्षा Foundation + Integrated Batch - 2024 विशेष बॅच. या बॅचच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकता. MPSC गट क आणि MPSC गट ब PSI-STI-ASO तसेच इतर सर्व या पदांसाठीच्या संयुक्त पूर्व परीक्षेसह मुख्य परीक्षेची तयारी ADDA247 मराठी टीमच्या अनुभवी आणि तज्ज्ञ  शिक्षकांसोबत ऑनलाईन लाइव्ह क्लासेसच्या माधमातून  करणे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी  फायदेशीर ठरेल. 

    रणभूमी बॅच MPSC ची नव्याने तयारी करणाऱ्यांपासून अनुभवी, प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. या बॅच मधून संपूर्ण परीक्षाभिमुख मार्गदर्शन प्राप्त होईल आणि सर्व विद्यार्थी मित्रांसाठी हा कोर्स उपयुक्त तसेच यशदायक ठरेल. परीक्षेपूर्वी सर्व अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल . 

     

    This Package Includes

    • 250 + तास परस्परसंवादी (Live classes ) पूर्व व मुख्य परीक्षाभिमुख
    • सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
    • आयोगाच्या बदलत्या पॅटर्न आणि काठिण्य पातळी नुसार मार्गदर्शन
    • संपुर्णपणे परीक्षाभिमुख क्लासेस आणि दर्जेदार content व नोट्स मिळेल
    • मागील वर्षीच्या प्रश्नांचे सखोल विश्लेषण
    • पूर्व परीक्षेत 65+ मार्क मिळवण्यासाठीचे उत्तम नियोजन कसे करावे याचे मार्गदर्शनत्र
    • विषयांचा ( GS + चालू घडामोडी + अंकगणित & बुद्धिमत्ता + मराठी + इंग्रजी + माहितीचा अधिकार अधिनियम + लोकसेवा हक्क अधिनियम सह ) अभ्यासक्रम कव्हर होई.

     

    Study Plan

    Check the study plan here
    Rest Subject Study Plan here

     

    Subjects Covered

    •  इतिहास (आधुनिक)
    • भूगोल (प्राकृतिक, भारत आणि महाराष्ट्र)
    • पर्यावरणशास्त्र 
    • राज्यघटना आणि पंचायत राज
    • सामान्य विज्ञान व तंत्रज्ञान 
    • अर्थशास्त्र - (अर्थव्यवस्था व नियोजन) 
    • चालू घडामोडी
    • अंकगणित व सांखिकी 
    • बुद्धिमत्ता चाचणी
    • माहितीचा अधिकार अधिनियम + लोकसेवा हक्क अधिनियम
    • मराठी 
    • इंग्रजी

     

    Paper MPSC Group C Syllabus PDF
    MPSC Group C Prelims Syllabus PDFPDF
    MPSC Group C Mains Syllabus PDFPDF 


     

    Exam Pattern

    MPSC Group C Prelims- Objective Type Questions

    Subject 

    Questions 

    Marks 

    Duration 

    Current Affairs 







     

    100 Questions







     

    100 Marks 







     

    60 Min

    Civics 
    History 
    Geography 
    Economics
    General Science 
    Aptitude Test & Arithmetic

     

     

     

    Frequently Asked Questions

      Testimonials

      Need any help?
      Get help with our 24x7 Customer Service
      Chat with us for any queries
      Call us directly for purchase related queriesMon - Sun | 7:00 am - 11:00 pm
      pdpContact
      Need any help?