महाराष्ट्र राज्य लेखा व कोषागार विभाग भरती - 2023 विशेष बॅच
नमस्कार विद्यार्थी मित्रानो, महाराष्ट्र राज्य लेखा व कोषागार विभाग भरती 2023 अंतर्गत गट ड संवर्गातील एकूण 800 रिक्त पदे भरण्यात येणार आहेत. लवकरच महाराष्ट्र राज्य लेखा व कोषागार विभागामार्फत ( Mahakosh Recruitment 2023) 800 पदांसाठी भरती राबविण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य लेखा व कोषागार विभागाचे प्राथमिक कार्य वेतन पडताळणी, दिव्यांग आरक्षण, महागाई भत्ता, कार्यमूल्यमापन, कार्यालयीन पद्धती, इ. हे आहे. सर्व शासकीय जमा रकमा शासन खाती जमा करण्याचे काम केले या विभागामार्फत केले जाते. लेखा लिपिक व कनिष्ठ लेखापाल पदांच्या भरतीसाठी होणाऱ्या परीक्षेला सामोरे जाण्यास तुम्ही सज्ज आहात का? तुम्हाला आगामी 800 पदांच्या भरतीसाठी सहाय्य करण्यास आणि विद्यार्थी मित्रांच्या तयारीला एक नवीन दिशा देण्यासाठी Adda247 Marathi चे सगळे अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक घेऊन येत आहेत, विजेता लेखा व कोषागार विभाग ( लेखा लिपिक व कनिष्ठ लेखापाल ) स्पेशल बॅच.
या बॅचमध्ये वित्त लेखा व कोषागार विभाग भरती परीक्षेसाठी आवश्यक घटक (इंग्रजी व्याकरण , मराठी व्याकरण , सामान्य ज्ञान ,अंकगणित , बुद्धिमत्ता चाचणी, चालू घडामोडी) हे कव्हर केले जाणार आहेत अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत या बॅच मध्ये मार्गदर्शन उपलब्ध केले जाणार आहे. याचा फायदा विद्यार्थी मित्रांना घर बसल्या घेता येईल. नवीन सुरुवात करणारे विद्यार्थी , गृहिणी , नोकरी करणारे अशा विविध वर्गातील विद्यार्थ्यांना ही लेखा व कोषागार विभाग भरती स्पेशल बॅच अतिशय उपयुक्त ठरेल. चला तर मग त्वरा करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि आपले लेखा व कोषागार विभागामध्ये लेखा लिपिक व कनिष्ठ लेखापाल पद मिळवण्याचे आपले स्वप्न पूर्ण करा.