hamburger menu
All Courses all course arrow
adda247
adda247

ग्रामसेवक भरती सिलेक्शन बॅच 2023 | Online Live Classes by Adda 247

  • date icon Starts: 28-Aug-2023
  • seat icon Seats: 500
  • timing Timings: 08:00 AM - 04:00 PM
What will you get
  • ONLINE_LIVE_CLASSES180 HrsOnline Live Classes
button-left
button-right
Validity
Salient Features
  • Get Access To The Top Expert Faculties Of India For Best Preparation
    Expert Faculties
    Expert Faculties
  • Engaging Interactive Classes For Best Understanding From Anywhere
    Interactive Classes
    Interactive Classes
  • Get Recorded Sessions Of Every Live Class So That Learning Never Stops
    Recorded Videos
    Recorded Videos
  • Get Personalized Attention For Your Doubts With Limited Batch Size
    Limited Batch Size
    Limited Batch Size
For Admission Enquiry Call at 08037834945Copy to clipboard
pdpCourseImgpdpCourseBackgoundImg
Live + Recorded
₹ 1,882
Product Highlights
  • 180+ तासांचे परस्परसंवादी (Live classes )
  • विद्यार्थ्यांना शंका निरसन व त्याची उत्तरे मिळतील
  • मागील वर्षांचे प्रश्न-उत्तरे सोडवून घेतले जातील
  • सर्व विषयांच्या PDF,हस्तलिखित नोट्स
  • रेकॉर्ड केलेले वर्ग 24/7 पुनरावृत्तीसाठी उपलब्ध असतील
Exams Covered
  • Marathi Zilla Parishad
    Marathi Zilla Parishad

This Course Includes

  • ONLINE_LIVE_CLASSES180 Hrs Online Live Classes

Faculty Profile

  • Overview
  • This Package Includes
  • Study Plan
  • Subjects Covered
  • Exam Pattern
  • Note
  • FAQs

Overview

नमस्कार विद्यार्थी मित्रानो आगामी वर्ष हे महाराष्ट्र सरकारच्या विविध पदांची बंपर जाहिरातींचे वर्ष आहे. नुकतीच महाराष्ट्राच्या सरकारने 2000 हून जास्त पदांची ग्रामसेवक भरती 2023  होणार असल्याचे जाहीर केले आहे व त्या संदर्भात प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे.येणाऱ्या ग्रामसेवक भरती साठी तुमचा अभ्यास झाला आहे का व तुम्हाला स्वतःला तपासून घेण्याची एक संधी उपलब्ध झालेली आहे.तुम्हाला आगामी ग्रामसेवक  पदांच्या भरतीसाठी सहाय्य करण्यास आणि एक नवीन दिशा देण्यासाठी Adda247 Marathi चे सगळे अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक घेऊन येत आहेत  ग्रामसेवक भरती 2023 सिलेक्शन बॅच . या बॅचमध्ये (इंग्रजी  व्याकरण , मराठी व्याकरण , सामान्य ज्ञान ,अंकगणित , बुद्धिमत्ता चाचणी, चालू घडामोडी,तांत्रिक) हे कव्हर केले जाणार आहेत अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत परीक्षा पॅटर्न प्रमाणे प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मार्गदर्शन उपलब्ध केले जाणार आहे.
 

This Package Includes

180+ तासांचे परस्परसंवादी (Live classes )

 

Study Plan

Check the Technical study plan here
Check the Arogya, Gram sewak, Vrishtar study plan here.

 

Subjects Covered

  • बुद्धिमत्ता चाचणी
  • अंकगणित
  • सामान्य ज्ञान
  • मराठी व्याकरण
  • चालू घडामोडी
  • इंग्रजी व्याकरण
  • तांत्रिक

Exam Pattern

विषयाचे नाव

एकूण प्रश्न

एकूण गुण

परीक्षेची वेळ

तांत्रिक

40

80

120 min

बौद्धिक चाचणी व गणित

15

30

मराठी व्याकरण

15

30

सामान्य ज्ञान

15

30

इंग्रजी व्याकरण

15

30

एकूण

100

200

Note

लॉग इन करण्यासाठी बॅच खरेदी केल्यानंतर तुम्हाला मेल मिळेल
तुम्हाला 24 तासांच्या आत रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओ लिंक मिळतील

Frequently Asked Questions

    Need any help?
    Get help with our 24x7 Customer Service
    Chat with us for any queries
    Call us directly for purchase related queriesMon - Sun | 7:00 am - 11:00 pm
    pdpContact
    Need any help?
    ₹ 1,882