hamburger menu
All Courses all course arrow
adda247
adda247

VIJAYPATH Non -Technical MAHANAGARPALIKA Bharti Complete Selection Pre Recorded Batch | Online Live Classes by Adda 247

  • seat icon Seats: 500
What will you get
  • ONLINE_LIVE_CLASSES180 HrsOnline Live Classes
button-left
button-right
Validity
Salient Features
  • Get Access To The Top Expert Faculties Of India For Best Preparation
    Expert Faculties
    Expert Faculties
  • Engaging Interactive Classes For Best Understanding From Anywhere
    Interactive Classes
    Interactive Classes
  • Get Recorded Sessions Of Every Live Class So That Learning Never Stops
    Recorded Videos
    Recorded Videos
  • Get Personalized Attention For Your Doubts With Limited Batch Size
    Limited Batch Size
    Limited Batch Size
For Admission Enquiry Call at 08037834945Copy to clipboard
pdpCourseImgpdpCourseBackgoundImg
Live + Recorded
₹ 1,176
Product Highlights
  • 180+ तासांचे परस्परसंवादी (Live classes )
  • विद्यार्थ्यांना शंका निरसन व त्याची उत्तरे मिळतील
  • मागील वर्षांचे प्रश्न-उत्तरे सोडवून घेतले जातील
  • रेकॉर्ड केलेले वर्ग 24/7 पुनरावृत्तीसाठी उपलब्ध असतील
  • सर्व विषयांच्या PDF
Exams Covered
  • MAHANAGAR PALIKA
    MAHANAGAR PALIKA

This Course Includes

  • ONLINE_LIVE_CLASSES180 Hrs Online Live Classes

Faculty Profile

  • Overview
  • Study Plan
  • Subjects Covered
  • FAQs

Overview

महानगरपालिका भरती २०२३  विजयपथ. NON-TECHNICAL COMPELTE SELECTION BATCH 
नमस्कार विद्यार्थी मित्रानो २०२३  वर्ष हे महाराष्ट्र सरकारच्या विविध पदांची बंपर  जाहिरातींचे वर्ष आहे.  नुकतीच महाराष्ट्र सरकारने  बृहन्मुंबई ,पनवेल ,नाशिक अशा विविध  महापालिकेत तांत्रिक ,लिपिक, लेखापाल अशा विविध  पदांची भरती करण्याच्या निर्णय घेतला आहे. या  विविध  पदांच्या जागा म्हणजे विद्यार्थी मित्रांसाठी एक सुवर्ण संधी आहे . या विविध महापालिकेत  होणाऱ्या  भरतीला सामोरे जाण्यास तुम्ही सज्ज आहात का? आगामी  विविध  महानगर पालिकेतील    पदांच्या भरतीसाठी सहाय्य करण्यास आणि विद्यार्थी मित्रांच्या तयारीला एक नवीन दिशा देण्यासाठी Adda247 Marathi चे सगळे अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक घेऊन येत आहेत महानगर पालिका  विशेष   विजयपथ. NON-TECHNICAL भरती २०२३ बॅच या बॅचमध्ये या परीक्षेसाठी आवश्यक घटक (इंग्रजी  व्याकरण , मराठी व्याकरण , सामान्य ज्ञान ,अंकगणित , बुद्धिमत्ता चाचणी, चालू घडामोडी) हे कव्हर केले जाणार आहेत अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत परीक्षा पॅटर्न प्रमाणे प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मार्गदर्शन उपलब्ध केले जाणार आहे.या बॅच मध्ये  संकल्पना स्पष्ट करण्याकडे भर दिला जाणारा आहे, याचा फायदा विद्यार्थी मित्रांना घर बसल्या घेता येईल त्याच बरोबर नवीन सुरुवात करणारे विद्यार्थी , गृहिणी , नोकरी करणारे अशा विविध वर्गातील विद्यार्थ्यांना ही महानगर पालिका बॅच अतिशय उपयुक्त ठरेल. चला तर मग त्वरा करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि आपले  स्वप्न पूर्ण करा.या विजयपथ बॅचमध्ये “टेस्ट सिरीज , टेस्ट सिरीज- परिपूर्ण सोलुशन सह,हस्तलिखित नोट्स , “सर्व घटक तुम्हाला प्राप्त होणार आहे
 

Study Plan

Study plan will be available soon

Subjects Covered

मराठी व्याकरण
बुद्धिमत्ता चाचणी
अंकगणित
सामान्य ज्ञान
चालू घडामोडी
इंग्रजी व्याकरण

Frequently Asked Questions

    Need any help?
    Get help with our 24x7 Customer Service
    Chat with us for any queries
    Call us directly for purchase related queriesMon - Sun | 7:00 am - 11:00 pm
    pdpContact
    Need any help?
    ₹ 1,176