- Punjab MahaPack
- Punjab Police
- Punjab Teaching Exam
- PSSSB
- Punjab PCS
- Punjab Skill
- Punjab Haryana high court
- Chandigarh exam
- SSC Punjab
- Pharmacy
- RRB NTPC
- PSTET CTET
- EMRS Punjab
- Punjab PSC
- Senior Assistant
- PSSSB Jail Warder
- SBI Punjab
- Axis Bank
- FCI Punjab
- Master and Lecturer Cadre
- ETT
- SBI Clerk Punjab
- Chandigarh Police
- HPSC HCS
- Punjab Bank
- Punjab Patwari
- Kamyab Diwas 2026
- Punjab PCS Mains
- PSPCL
TALATHI BHARTI MOCK TEST DISCUSSION BATCH | Online Live Classes by Adda 247
Starts: 07-Aug-2023
Seats: 500
Timings: 08:00 AM - 04:00 PM
Valid for 12 MONTH
- Get Access To The Top Expert Faculties Of India For Best PreparationExpert Faculties
- Engaging Interactive Classes For Best Understanding From AnywhereInteractive Classes
- Get Recorded Sessions Of Every Live Class So That Learning Never StopsRecorded Videos
- Get Personalized Attention For Your Doubts With Limited Batch SizeLimited Batch Size


- 70+ तासांचे परस्परसंवादी (Live classes )
- मागील वर्षांचे प्रश्न-उत्तरे सोडवून घेतले जातील
- सर्व विषयांच्या PDF
- रेकॉर्ड केलेले वर्ग 24/7 पुनरावृत्तीसाठी उपलब्ध असतील
Maharashtra Talathi
Marathi Navratri Sale
This Course Includes
70 Hrs Online Live Classes
Faculty Profile
- Multiple Years of Experience
- Subject Matter Expert

- 5+ years of Experience
- More than 8000 Aspirants Mentored
- Teaching Polity 5+ years experience Have appeared for MPSC and UPSC Mains. Expert in GS for UPSC, MPSC EXAMS, Saral Seva, SSC exams.
- Multiple Years of Experience
- Subject Matter Expert
- 7+ years of Experience
- More than 7000 Aspirants Mentored
- Subject Matter Expert

- 5+ years of Experience
- More than 4000 Aspirants Mentored
- Teaching Tripura GS
Overview
नमस्कार विद्यार्थी मित्रानो आगामी वर्ष हे महाराष्ट्र सरकारच्या विविध पदांची बंपर जाहिरातींचे वर्ष आहे. नुकतीच महाराष्ट्र सरकारने 4644 तलाठी पदांची भरती करण्याच्या निर्णय घेतला आहे. या पदाचे एक वेगळेच आकर्षण ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांच्या मनात असते या तलाठी पदांच्या भरतीसाठी होणाऱ्या परीक्षेला सामोरे जाण्यास तुम्ही सज्ज आहात का? तुम्हाला आगामी 4644 तलाठी पदांच्या भरतीसाठी सहाय्य करण्यास आणि विद्यार्थी मित्रांच्या तयारीला एक नवीन दिशा देण्यासाठी Adda247 Marathi चे सगळे अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक घेऊन येत आहेत तलाठी भरती स्पेशल स्वराज बॅच 2023 या मध्ये तलाठी परीक्षेसाठी आवश्यक घटक (इंग्रजी व्याकरण , मराठी व्याकरण , सामान्य ज्ञान ,अंकगणित , बुद्धिमत्ता चाचणी, चालू घडामोडी) हे कव्हर केले जाणार आहेत अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत परीक्षा पॅटर्न प्रमाणे प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मार्गदर्शन उपलब्ध केले जाणार आहे. या बॅच मध्ये पेपर विश्लेषण व संभाव्य प्रश्नसंच भर दिला जाणारा आहे, जो की परीक्षेच्या शेवटच्या दिवसांमध्ये परिपूर्ण तयारीसाठी उपयोगी पडेल याचा फायदा विद्यार्थी मित्रांना घर बसल्या घेता येईल. नवीन सुरुवात करणारे विद्यार्थी , गृहिणी , नोकरी करणारे अशा विविध वर्गातील विद्यार्थ्यांना ही तलाठी भरती स्पेशल स्वराज बॅच 2023 अतिशय उपयुक्त ठरेल. चला तर मग त्वरा करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि आपले तलाठी बनण्याचे स्वप्न पूर्ण करा.
Study Plan
Check the study plan here
Subjects Covered
मराठी व्याकरण
बुद्धिमत्ता चाचणी
अंकगणित
सामान्य ज्ञान
चालू घडामोडी
इंग्रजी व्याकरण