संकल्प MPSC गट ब आणि गट क संयुक्त मुख्य परिक्षा २०२३ बॅच
२०२३ मध्ये होणाऱ्या गट ब आणि क मुख्य परीक्षेतून PSI, STI,Aso , तसेच कर सहाय्यक - लिपीक - उद्योग निरीक्षक - तांत्रिक सहाय्यक - उत्पादन शुल्क निरीक्षक अशी विविध पदे मिळवण्याचे तुमचे स्वप्न आहे ???? हे स्वप्न नक्कीच पूर्ण होऊ शकते
विद्यार्थी मित्रानो २०२३ मधील MPSC संयुक्त गट ब आणि गट क मुख्य परीक्षेत बदल करण्यात आलेले आहेत या बदलांना सामोरे जाण्यासाठी तुम्ही तयार आहात का? या परीक्षेच्या . पेपर १ मध्ये असणारे मराठी आणि इंग्रजी व्याकरण अतिशय स्कोरिंग घटका असून या दोन विषयांचा अभ्यासक्रम पूर्ण करणे हे सगळ्यात मोठे आव्हान ठरणारे असते . तसेच सामान्य अध्ययन पेपर २ मध्ये समाविष्ट झालेले विज्ञान आणि इतिहास , सांख्यिकी या विषयांचा चांगला अभ्यास होणे गरजेचे आहे. २०२३ मधील गट ब मुख्य परीक्षा (PSI-STI-ASO) आणि गट क मुख्य परिक्षेत यश मिळवण्यासाठी ADD247 Marathi ने पेपर १ आणि पेपर २ समवेश असलेली संकल्प MPSC गट ब & क संयुक्त मुख्य परिक्षा बॅच आणली आहे
या बॅच मध्ये तज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शक उपलब्ध आहेत त्यांना mpsc च्या विविध मुख्य परीक्षांचा दांडगा अनुभव आहे. या बॅचचां उपयोग नव्याने तयारी करणारे विद्यार्थी, गृहिणी या सर्वांना निश्चित पदधतीने होईल
MAHARASHTRA MPSC COMBINE Group B and Group C MAINS 2023 BATCH | Marathi | Online Live Classes By Adda247
बॅच प्रारंभ - 14-June-2023
वेळ 10:00 AM to 1:00 PM
Study plan will be available soon...
वैशिष्ट्ये:-
समाविष्ट विषय:-
मराठी व्याकरण - वृषाली मॅडम
वृषाली मॅडम यांनी MPSC च्या स्पर्धा परीक्षांसाठी गेली ५ वर्ष मार्गदर्शन केले आहे . त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी psi, STI अशा विविध पदांवर कार्यरत आहेत. त्यांच्या अचूक आणि परीक्षाभिमुखं पद्धतीमुळे मराठी विषयात भरघोस मार्क विद्यार्थ्यांना मिळतात
चालू घडामोडी आणि इतिहास - प्रतीक सर
प्रतीक कामत सर याना MPSC स्पर्धा परीक्षांचा दांडगा अनुभव आहे. त्यांनी अनेक मुख्य परिक्षा दिल्या असून . प्रश्नाचे योग्य विश्लेषण आणि आयोगाच्या बदलत्या दर्जा नुसार मार्गदर्शन यामुळे इतिहास हा विषय ते वेगळ्या अंदाजात विद्यार्थी मित्रांना सोपा करून देतात
भूगोल आणि पर्यावरण - सुमित सर
सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त असणारा भुगोल हा विषय आहे . या विषयाचे मार्गदर्शन सुमित सर गेली ८ वर्ष विद्यार्थी मित्रांना उपलब्ध करून देत आहेत. त्यांना MPSC आणि इतर परीक्षांचा अनुभव आहे त्यांनी अनेक विद्यार्थांना मार्गदर्शन केले असून त्यांच्या मार्गदर्शन मुळे अनेक विद्यार्थी पूर्व, मुख्य उत्तीर्ण झाले असून अनेक विद्यार्थी एमपीएससी मार्फत अधिकारी झाले आहे एमपीएससी गट ब आणि गट क मुख्य परीक्षेत त्यांच्या मार्गदर्शनाचा विद्यार्थी मित्रना नक्की लाभ होईल
अर्थव्यवस्था :- दिपक शिंदे. सर
ता सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्वाचा विषय हा अर्थव्यवस्था मानला जातो आणि या विषयातील अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल. त्यांना राज्यसेवा परीक्षांचा अनुभव आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
सामान्य विज्ञान : शीतल गायकवाड मॅडम
शीतल गायकवाड मॅडम यांना सामान्य ज्ञान मधील विविध विषय शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
बुद्धिमापन चाचणी:- गणेश माळी
गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी विषय शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, विध्यार्थ्यांना शिकविण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
अंकगणित -संतोष सर
अंकगणित हा सर्वच स्पर्धा परीक्षांना येणारा पण विद्यार्थी मित्रांना अवघड वाटणारा विषय आहे. या विषयासाठी प्रदीप सर विशेष ट्रिक्स , सोप्या पद्धती खूप चांगल्या रीतीने मुलांना शिकवतात. त्यांना अंकगणित शिकवण्याचा ५ वर्षांचा अनुभव असून . पोलीस भरती ,तलाठी भरती ,सरळसेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी विद्यार्थी मित्रांना सखोल मार्गदर्शन केले असून त्यांनी मार्गदर्शन केलेलं अनेक विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दल , तलाठी म्हणून कार्यरत आहेत.
इंग्रजी : विशाल सर
विशाल सरांना इंग्रजी शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. बँक, SSC, MPSC, तलाठी भरती आणि सरळसेवेसाठी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
Validity:12 Months