hamburger menu
All Courses all course arrow
adda247
adda247

Maharashtra Excise Constable Batch | Marathi | Online Live Classes By Adda247

Exams Covered: 2
  • date icon Starts: 23-Jun-2023
  • seat icon Seats: 500
  • timing Timings: 10:00 PM - 12:00 PM
What will you get
  • ONLINE_LIVE_CLASSES180 HrsOnline Live Classes
  • TEST_SERIES10Test Series
button-left
button-right
Validity
Salient Features
  • Get Access To The Top Expert Faculties Of India For Best Preparation
    Expert Faculties
    Expert Faculties
  • Engaging Interactive Classes For Best Understanding From Anywhere
    Interactive Classes
    Interactive Classes
  • Get Recorded Sessions Of Every Live Class So That Learning Never Stops
    Recorded Videos
    Recorded Videos
  • Get Personalized Attention For Your Doubts With Limited Batch Size
    Limited Batch Size
    Limited Batch Size
For Admission Enquiry Call at 08037834945Copy to clipboard
pdpCourseImgpdpCourseBackgoundImg
videoIcon
Live + Recorded
₹ 1,176
Product Highlights
  • 180+ तास लाइव्ह क्लासेस
  • लाईव्ह कलाससेस साठी तुम्ही कोठूनही उपस्थित राहू शकतात
  • सर्व आगामी परीक्षांच्या सरावासाठी मागील वर्षांचे पेपर
  • सर्व विषयांच्या PDF,
  • रेकॉर्ड केलेले वर्ग 24/7 पुनरावृत्तीसाठी उपलब्ध असतील
Exams Covered
  • Maharashtra Excise Department
    Maharashtra Excise Department
  • Saral Sewa
    Saral Sewa

This Course Includes

  • ONLINE_LIVE_CLASSES180 Hrs Online Live Classes
  • TEST_SERIES10 Test Series
Product Description

महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 विशेष बॅच :-

नमस्कार विद्यार्थी मित्र / मैत्रिणींनो, 2024 वर्ष हे सरळसेवेच्या  च्या विविध  परीक्षांची तयारी करणाऱ्या सर्वांसाठी महत्वाचे आहे . महाराष्ट्र शासनाच्या उत्पादन शुल्क विभागासाठी लघुलेखक (निम्नश्रेणी)) ,लघुटंकलेखक, जवान, जवान-नि-चालक , चपराशी  विविध संवर्ग पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध केली जाते व या जागा भरल्या जातात .  जवान - 371 , लघुलेखक (निम्नश्रेणी) -5 , लघुटंकलेखक- 16, जवान-नि-चालक - 70 ,चपराशी-50 शा पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध  झाली आहे.
 त्यामुळे आतापासूनच तयारी करणे अपेक्षित आहे.अगदी सुरुवातीपासून तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी अचूक आणि परिपूर्ण  मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी ADDA247 ची टीम खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे . उत्पादन शुल्क भरती विशेष बॅच.या बॅचच्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकता.
उत्पादन शुल्क विभागा भरतीच्या सर्व पदांसाठीच्या परीक्षेची तयारी ADDA247 मराठी टीमच्या अनुभवी आणि तज्ज्ञ  शिक्षकांसोबत ऑनलाईन लाइव्ह क्लासेसच्या माधमातून  करणे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी  फायदेशीर ठरेल.  
उत्पादन शुल्क विभागा भरती बॅच वरील पदांसाठी अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. या बॅच मधून संपूर्ण परीक्षाभिमुख मार्गदर्शन प्राप्त होईल आणि सर्व विद्यार्थी मित्रांसाठी हा कोर्स उपयुक्त तसेच यशदायक ठरेल. परीक्षेपूर्वी सर्व अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल .

 

Maharashtra Excise Department   2023 | MARATHI | ONLINE LIVE CLASSES 
बॅच  प्रारंभ : 23-Jun-2023
बॅचची  वेळ : 10:00 AM TO 6:00 PM  पर्यंत
वर्ग : सोमवार ते शनिवार

 

Check the Current Affairs Study plan here.
Check the Study plan here.

 

बॅचची वैशिष्ठ्ये :-

  • 180+ तास लाइव्ह क्लासेस
  • लाईव्ह कलाससेस साठी तुम्ही कोठूनही उपस्थित राहू शकतात
  • रेकॉर्ड केलेले वर्ग 24/7 पुनरावृत्तीसाठी उपलब्ध असतील
  • सर्व आगामी परीक्षांच्या सरावासाठी मागील वर्षांचे पेपर
  • सर्व विषयांच्या PDF,

 

 

 

 

शिक्षकांबद्दल माहिती :-

  • संतोष कानडजे : अंकगणित
    अंकगणित हा सर्वच स्पर्धा परीक्षांना  येणारा  पण विद्यार्थी मित्रांना अवघड वाटणारा विषय आहे. या विषयासाठी संतोष    सर विशेष ट्रिक्स , सोप्या पद्धती खूप चांगल्या रीतीने मुलांना शिकवतात. त्यांना अंकगणित शिकवण्याचा आणि  ५ वर्षांचा  दांडगा अनुभव आहे  .  पोलीस  भरती ,तलाठी भरती ,सरळसेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी विद्यार्थी मित्रांना सखोल मार्गदर्शन केले असून त्यांनी मार्गदर्शन केलेलं अनेक विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दल , तलाठी म्हणून कार्यरत आहेत.
  • गणेश माळी  : बुद्धिमत्ता चाचणी)
    गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी  शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, विमा कंपनी , SSC व रेल्वे परीक्षांचा स्वानुभव तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकवण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
  • विशाल सिंग : English Grammar
    इंग्रजी विषय हा जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा आणि किचकट वाटणारा विषय आहे. विशाल सरांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा जवळपास 4 वर्षांचा अनुभव आहे. सरांनी मागील 4 वर्षांत जवळपास 5000 हुन अधिक विद्यार्थ्यांना शिकवलं आहे.
  • प्रतिक कामत  : इतिहास आणि चालू घडामोडी
    प्रतिक सर यांना MPSC च्या विविध मुख्य परीक्षांचा अनुभव असून ते मागील 5 वर्षांपासून  इतिहास आणि चालू घडामोडी या विषयाचे परीक्षाभिमुख मार्गदर्शन उपलब्ध करून देतात त्यांच्या मार्गदर्शनामुळे चालू घडामोडी आणी इतिहास विषयात जास्तीत जास्त मार्क्स  मिळवण्याच्या ट्रिक्सचा  अनेक विद्यार्थी मित्रांना फायदा झालेला आहे.
  • दिपक शिंदे  : भूगोल आणि अर्थशास्त्र  
    सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय भूगोल आणि अर्थशास्त्र हा मानला   मानला जातो आणि या विषयातील  अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल.  त्यांना राज्यसेवा परीक्षांचा  अनुभव आहे  आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
  • सामान्य विज्ञान : सुमित तट्टे
    सामान्य अध्यायनातील विज्ञान सर्वच विद्यार्थ्याना अवघड वाटणार विषय ऑडिओ विजुयल टेक्निक ने शिकविला जातो. भरपूर आकृतींचा उपयोग करून, लक्षात ठेवण्यासाठी सोप्या ट्रिक्सचा उपयोग केला जातो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याना 8 वर्षापासून शिकविण्याचा अनुभव ज्याचा हजारो विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी फायदा झालेला आहे.
  • वृषाली होनराव : Marathi Grammar
    वृषाली मॅडम याना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . मराठी व्याकरण,  योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात.

 

Validity : 12 Months

Frequently Asked Questions

    Need any help?
    Get help with our 24x7 Customer Service
    Chat with us for any queries
    Call us directly for purchase related queriesMon - Sun | 7:00 am - 11:00 pm
    pdpContact
    Need any help?
    ₹ 1,176