hamburger menu
All Courses all course arrow
adda247
adda247

Krushi Vibhag Senior Clerk & Assistant Superintendent Complete Selection Batch 2023 | Online Live Classes By Adda247

  • date icon Starts: 17-May-2023
  • seat icon Seats: 500
  • timing Timings: 12:00 PM - 12:00 PM
What will you get
  • ONLINE_LIVE_CLASSES180 HrsOnline Live Classes
button-left
button-right
Validity
Salient Features
  • Get Access To The Top Expert Faculties Of India For Best Preparation
    Expert Faculties
    Expert Faculties
  • Engaging Interactive Classes For Best Understanding From Anywhere
    Interactive Classes
    Interactive Classes
  • Get Recorded Sessions Of Every Live Class So That Learning Never Stops
    Recorded Videos
    Recorded Videos
  • Get Personalized Attention For Your Doubts With Limited Batch Size
    Limited Batch Size
    Limited Batch Size
For Admission Enquiry Call at 08037834945Copy to clipboard
pdpCourseImgpdpCourseBackgoundImg
videoIcon
Live + Recorded
₹ 1,176
Product Highlights
  • For admission call us at 080-37834945
  • 180 परस्परसंवादी (Live classes ) डिस्कशन
  • सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
  • प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण .
  • .विषयानुसार विशेष Tricks वर भर
Exams Covered
  • Maharashtra Krushi Vibhag
    Maharashtra Krushi Vibhag

This Course Includes

  • ONLINE_LIVE_CLASSES180 Hrs Online Live Classes
Product Description

महाराष्ट्र कृषी विभाग भरती 2023 (Maharashtra Agriculture Department Recruitment 2023) अंतर्गत सध्या Steno Typist (लघुटंकलेखक), Stenographer (Higher grade) (लघुलेखक (उच्च श्रेणी)) आणि Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्नश्रेणी)) पदांची अधिसूचना जाहीर झाली आहे. महाराष्ट्रातील सर्व विभागातील Senior Clerk (वरिष्ठ लिपिक) पदांची पदभरती जाहीर झाली आहे या परीक्षेमध्ये यश निश्चित करण्यासाठी महाराष्ट्रातील इच्छुक विद्यार्थ्यांनी परीक्षा पद्धतीने तयारी करण्याच्या दृष्टीने आम्ही घेऊन येत आहोत निश्चय बॅच. या बॅचमध्ये पदभरती मध्ये जाहीर केल्यानुसार अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल

 

Krushi Vibhag Senior Clerk & Assistant Superintendent Complete Selection Batch 2023 | Online Live Classes By Adda247
बॅच  प्रारंभ -   17-May-2023
बॅचची  वेळ -  12:00 PM TO 5:00 PM
वर्ग - सोमवार ते शनिवार

 

Check the study plan here


बॅचची वैशिष्ठ्ये

  • 180 परस्परसंवादी (Live  classes ) डिस्कशन
  • सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
  • प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण .
  • विषयानुसार विशेष Tricks वर भर


समाविष्ट विषय :

  • मराठी (व्याकरण व शब्दसंग्रह)
  • बुद्धिमत्ता
  • अंकगणित
  • सामान्य ज्ञान
  • चालू घडामोडी
  • इंग्रजी

 

कोर्स भाषा : मराठी

शिक्षकांबद्दल माहिती 
गणेश माळी  बुद्धिमत्ता चाचणी) : 
गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी  शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, विमा कंपनी , SSC व रेल्वे परीक्षांचा स्वानुभव तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकवण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.

संतोष कानडजे : अंकगणित
अंकगणित हा सर्वच स्पर्धा परीक्षांना  येणारा  पण विद्यार्थी मित्रांना अवघड वाटणारा विषय आहे. या विषयासाठी संतोष    सर विशेष ट्रिक्स , सोप्या पद्धती खूप चांगल्या रीतीने मुलांना शिकवतात. त्यांना अंकगणित शिकवण्याचा आणि  ५ वर्षांचा  दांडगा अनुभव आहे  .  पोलीस  भरती ,तलाठी भरती ,सरळसेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी विद्यार्थी मित्रांना सखोल मार्गदर्शन केले असून त्यांनी मार्गदर्शन केलेलं अनेक विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दल , तलाठी म्हणून कार्यरत आहेत 

वृषाली होनराव    Marathi Grammar 
वृषाली मॅडम याना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . मराठी व्याकरण,  योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात.

विशाल सिंग : English Grammar
इंग्रजी विषय हा जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा आणि किचकट वाटणारा विषय आहे. विशाल सरांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा जवळपास 4 वर्षांचा अनुभव आहे. सरांनी मागील 4 वर्षांत जवळपास 5000 हुन अधिक विद्यार्थ्यांना शिकवलं आहे.

प्रतिक कामत  इतिहास आणि चालू घडामोडी 
प्रतिक सर यांना MPSC च्या विविध मुख्य परीक्षांचा अनुभव असून ते मागील 5 वर्षांपासून  इतिहास आणि चालू घडामोडी या विषयाचे परीक्षाभिमुख मार्गदर्शन उपलब्ध करून देतात त्यांच्या मार्गदर्शनामुळे चालू घडामोडी आणी इतिहास विषयात जास्तीत जास्त मार्क्स  मिळवण्याच्या ट्रिक्सचा  अनेक विद्यार्थी मित्रांना फायदा झालेला आहे   

दिपक शिंदे.   भूगोल आणि  अर्थशास्त्र   
 सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय भूगोल आणि अर्थशास्त्र हा मानला   मानला जातो आणि या विषयातील  अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल.  त्यांना राज्यसेवा परीक्षांचा  अनुभव आहे  आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. 

सामान्य विज्ञान - सुमित तट्टे
सामान्य अध्यायनातील विज्ञान सर्वच विद्यार्थ्याना अवघड वाटणार विषय ऑडिओ विजुयल टेक्निक ने शिकविला जातो. भरपूर आकृतींचा उपयोग करून, लक्षात ठेवण्यासाठी सोप्या ट्रिक्सचा उपयोग केला जातो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याना 8 वर्षापासून शिकविण्याचा अनुभव ज्याचा हजारो विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी फायदा झालेला आहे.

 

 

Validity:12 Months

Frequently Asked Questions

    Need any help?
    Get help with our 24x7 Customer Service
    Chat with us for any queries
    Call us directly for purchase related queriesMon - Sun | 7:00 am - 11:00 pm
    pdpContact
    Need any help?
    ₹ 1,176