hamburger menu
All Courses all course arrow
adda247
adda247

Maharashtra Talathi Bharti Capsule Course Batch | Marathi | Online Live Classes By Adda247

  • date icon Starts: 24-Apr-2023
  • seat icon Seats: 500
  • timing Timings: दुपारी 12 ते सायंकाळी 6 पर्यंत
What will you get
  • ONLINE_LIVE_CLASSES150 HrsOnline Live Classes
  • TEST_SERIES15Test Series
  • EBOOKS1E-Books
button-left
button-right
Validity
Salient Features
  • Get Access To The Top Expert Faculties Of India For Best Preparation
    Expert Faculties
    Expert Faculties
  • Engaging Interactive Classes For Best Understanding From Anywhere
    Interactive Classes
    Interactive Classes
  • Get Recorded Sessions Of Every Live Class So That Learning Never Stops
    Recorded Videos
    Recorded Videos
  • Get Personalized Attention For Your Doubts With Limited Batch Size
    Limited Batch Size
    Limited Batch Size
For Admission Enquiry Call at 08037834945Copy to clipboard
pdpCourseImgpdpCourseBackgoundImg
videoIcon
Live + Recorded
₹ 1,529
Product Highlights
  • For admission call us at 080-37834945
  • 150 + hours परस्परसंवादी (Live classes ) डिस्कशन
  • सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत
  • सर्व संकल्पना + MCQ
  • विषयानुसार विशेष Tricks वर भर
Exams Covered
  • Maharashtra Talathi
    Maharashtra Talathi

This Course Includes

  • ONLINE_LIVE_CLASSES150 Hrs Online Live Classes
  • TEST_SERIES15 Test Series
  • EBOOKS1 E-Books
Product Description

नमस्कार विद्यार्थी मित्रानो आगामी वर्ष हे महाराष्ट्र सरकारच्या विविध पदांची बंपर  जाहिरातींचे वर्ष असणार आहे.  नुकतीच महाराष्ट्र सरकारने 4122  तलाठी पदांची भरती करण्याच्या निर्णय घेतला आहे.  या पदाचे एक वेगळेच आकर्षण ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांच्या मनात असते  या  तलाठी पदांच्या भरतीसाठी होणाऱ्या परीक्षेला सामोरे जाण्यास तुम्ही सज्ज आहात का?  तुम्हाला आगामी 4122 तलाठी पदांच्या भरतीसाठी सहाय्य करण्यास आणि विद्यार्थी मित्रांच्या तयारीला एक नवीन दिशा देण्यासाठी Adda247 Marathi  चे सगळे अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक घेऊन येत आहेत तलाठी स्पेशल  CAPSULE COURSE BATCH 2023  . या बॅचमध्ये तलाठी परीक्षेसाठी आवश्यक घटक (इंग्रजी  व्याकरण , मराठी व्याकरण , सामान्य ज्ञान ,अंकगणित , बुद्धिमत्ता चाचणी, चालू घडामोडी) हे कव्हर केले जाणार आहेत अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत या बॅच मध्ये मार्गदर्शन उपलब्ध केले जाणार आहे. याचा फायदा विद्यार्थी मित्रांना घर बसल्या घेता येईल.  नवीन सुरुवात करणारे विद्यार्थी , गृहिणी , नोकरी करणारे अशा विविध वर्गातील विद्यार्थ्यांना ही  CAPSULE COURSE BATCH  2023  अतिशय उपयुक्त ठरेल. चला तर मग त्वरा करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि आपले तलाठी बनण्याचे स्वप्न पूर्ण करा.

 

Maharashtra Talathi Bharti Capsule Course Batch  | Marathi | Online Live Classes By Adda247
बॅच  प्रारंभ - 24-April-2023
बॅचची  वेळ - दुपारी 12 ते सायंकाळी 6 पर्यंत
वर्ग - सोमवार ते शनिवार 

 

Check the Study Plan Here.

 

बॅचची वैशिष्ठ्ये

  • 150 + hours परस्परसंवादी (Live classes ) डिस्कशन
  • सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
  • सर्व संकल्पना + MCQ
  • विषयानुसार विशेष Tricks वर भर
  • प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण.

 

तलाठी भरती लेखी परीक्षेचा अभ्यासक्रम 2023

अ.क्र. विषय प्रश्नसंख्या गण
1 मराठी 25 50
2 इंग्रजी 25 50
3 सामान्यज्ञान 25 50
4 अंकगणित आणि बुद्धिमत्ता 25 50
    100 200

 

शिक्षकांबद्दल माहिती
संतोष कानडजे : अंकगणित

अंकगणित हा सर्वच स्पर्धा परीक्षांना  येणारा  पण विद्यार्थी मित्रांना अवघड वाटणारा विषय आहे. या विषयासाठी संतोष    सर विशेष ट्रिक्स , सोप्या पद्धती खूप चांगल्या रीतीने मुलांना शिकवतात. त्यांना अंकगणित शिकवण्याचा आणि  ५ वर्षांचा  दांडगा अनुभव आहे  .  पोलीस  भरती ,तलाठी भरती ,सरळसेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी विद्यार्थी मित्रांना सखोल मार्गदर्शन केले असून त्यांनी मार्गदर्शन केलेलं अनेक विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दल , तलाठी म्हणून कार्यरत आहेत.

सामान्य ज्ञान : शीतल गायकवाड  
शीतल गायकवाड मॅडम यांना  सामान्य ज्ञान मधील विविध विषय शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

गणेश माळी  : बुद्धिमत्ता चाचणी)
गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी  शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, विमा कंपनी , SSC व रेल्वे परीक्षांचा स्वानुभव तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकवण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.

विशाल सिंग : English Grammar
इंग्रजी विषय हा जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा आणि किचकट वाटणारा विषय आहे. विशाल सरांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा जवळपास 4 वर्षांचा अनुभव आहे. सरांनी मागील 4 वर्षांत जवळपास 5000 हुन अधिक विद्यार्थ्यांना शिकवलं आहे.

प्रतिक कामत  : इतिहास आणि चालू घडामोडी
प्रतिक सर यांना MPSC च्या विविध मुख्य परीक्षांचा अनुभव असून ते मागील 5 वर्षांपासून  इतिहास आणि चालू घडामोडी या विषयाचे परीक्षाभिमुख मार्गदर्शन उपलब्ध करून देतात त्यांच्या मार्गदर्शनामुळे चालू घडामोडी आणी इतिहास विषयात जास्तीत जास्त मार्क्स  मिळवण्याच्या ट्रिक्सचा  अनेक विद्यार्थी मित्रांना फायदा झालेला आहे.

दिपक शिंदे  : भूगोल आणि  अर्थशास्त्र  
सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय भूगोल आणि अर्थशास्त्र हा मानला   मानला जातो आणि या विषयातील  अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल.  त्यांना राज्यसेवा परीक्षांचा  अनुभव आहे  आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

वृषाली होनराव : राज्यघटना आणि पंचायतराज :
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे .  राज्यघटना व पंचायतराज हा  विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केले आहे.

सामान्य विज्ञान : सुमित तट्टे
सामान्य अध्यायनातील विज्ञान सर्वच विद्यार्थ्याना अवघड वाटणार विषय ऑडिओ विजुयल टेक्निक ने शिकविला जातो. भरपूर आकृतींचा उपयोग करून, लक्षात ठेवण्यासाठी सोप्या ट्रिक्सचा उपयोग केला जातो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याना 8 वर्षापासून शिकविण्याचा अनुभव ज्याचा हजारो विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी फायदा झालेला आहे.

वृषाली होनराव : Marathi Grammar
वृषाली मॅडम याना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . मराठी व्याकरण,  योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात.

 

Validity:12 Monthsa

 

Frequently Asked Questions

    Need any help?
    Get help with our 24x7 Customer Service
    Chat with us for any queries
    Call us directly for purchase related queriesMon - Sun | 7:00 am - 11:00 pm
    pdpContact
    Need any help?
    ₹ 1,529