नमस्कार विद्यार्थी मित्रानो आगामी वर्ष हे महाराष्ट्र सरकारच्या विविध पदांची बंपर जाहिरातींचे वर्ष असणार आहे. नुकतीच महाराष्ट्र सरकारने भारतीय स्वातंत्र्याला ७५ वर्ष पूर्ण झाल्या निम्मिताने महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागात ७५,००० विविध पदांची भरती करण्याच्या निर्णय घेतला आहे . या मेगा भरतीत राज्यातील जिल्हा परिषदामध्ये विविध विभागातील विविध पदे (लिपिक , प्रयोग शाळा तंत्रज्ञ , औषध निर्माण तज्ज्ञ ,ग्रामसेवक,विस्तार अधिकारी,आरोग्यसेवक भरती) देखील असणार आहेत . या सरळसेवा परीक्षांतून होणाऱ्या ७५,००० पदांच्या भरती परीक्षेला सामोरे जाण्यास तुम्ही सज्ज आहात का ?
आगामी काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि इतर ७५,००० सरळसेवा पदांच्या भरतीसाठी सहाय्य करण्यास आणि विद्यार्थी मित्रांच्या तयारीला एक नवीन दिशा देण्यासाठी Adda247 Marathi चे सगळे अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक घेऊन येत आहेत मिशन ७५K बॅच जिल्हा परिषद आणि सरळसेवा -. भरती विशेष बॅच. या बॅच मध्ये सरळसेवा परीक्षांसाठी आवश्यक सर्व घटक (इंग्रजी व्याकरण , मराठी व्याकरण , सामान्य ज्ञान ,अंकगणित , बुद्धिमत्ता ,चालू घडामोडी) हे कव्हर केले जाणार आहेत अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत या बॅच मध्ये मार्गदर्शन उपलब्ध केले जाणार आहे. याचा फायदा विद्यार्थी मित्रांना घर बसल्या घेता येईल . नवीन सुरुवात करणारे विद्यार्थी , गृहिणी , नोकरी करणारे अशा विविध वर्गातील विद्यार्थ्यांना ही बॅच उपयुक्त ठरेल चला तर मग त्वरा करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या
MAHARASHTRA SARALSEVA BHARTI 2023 | MARATHI | ONLINE LIVE CLASSES BY ADDA247
बॅच प्रारंभ - 29-May-२०२३
बॅचची वेळ - दुपारी २ ते ५
वर्ग - सोमवार ते शनिवार
Study plan will be available soon
बॅचची वैशिष्ठ्ये
समाविष्ट विषय :
कोर्स भाषा : मराठी
शिक्षकांबद्दल माहिती
गणेश माळी बुद्धिमत्ता चाचणी) :
गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, बँकिंग, विमा कंपनी , SSC व रेल्वे परीक्षांचा स्वानुभव तसेच या परीक्षांसाठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकवण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
संतोष कानडजे : अंकगणित
अंकगणित हा सर्वच स्पर्धा परीक्षांना येणारा पण विद्यार्थी मित्रांना अवघड वाटणारा विषय आहे. या विषयासाठी संतोष सर विशेष ट्रिक्स , सोप्या पद्धती खूप चांगल्या रीतीने मुलांना शिकवतात. त्यांना अंकगणित शिकवण्याचा आणि ५ वर्षांचा दांडगा अनुभव आहे . पोलीस भरती ,तलाठी भरती ,सरळसेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी विद्यार्थी मित्रांना सखोल मार्गदर्शन केले असून त्यांनी मार्गदर्शन केलेलं अनेक विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दल , तलाठी म्हणून कार्यरत आहेत
वृषाली होनराव Marathi Grammar
वृषाली मॅडम याना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . मराठी व्याकरण, योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिक पातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात.
विशाल सिंग : English Grammar
इंग्रजी विषय हा जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा आणि किचकट वाटणारा विषय आहे. विशाल सरांना स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा जवळपास 4 वर्षांचा अनुभव आहे. सरांनी मागील 4 वर्षांत जवळपास 5000 हुन अधिक विद्यार्थ्यांना शिकवलं आहे.
प्रतिक कामत इतिहास आणि चालू घडामोडी
प्रतिक सर यांना MPSC च्या विविध मुख्य परीक्षांचा अनुभव असून ते मागील 5 वर्षांपासून इतिहास आणि चालू घडामोडी या विषयाचे परीक्षाभिमुख मार्गदर्शन उपलब्ध करून देतात त्यांच्या मार्गदर्शनामुळे चालू घडामोडी आणी इतिहास विषयात जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याच्या ट्रिक्सचा अनेक विद्यार्थी मित्रांना फायदा झालेला आहे
दिपक शिंदे. भूगोल आणि अर्थशास्त्र
सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय भूगोल आणि अर्थशास्त्र हा मानला मानला जातो आणि या विषयातील अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल. त्यांना राज्यसेवा परीक्षांचा अनुभव आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
वृषाली होनराव :राज्यघटना आणि पंचायतराज :
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . राज्यघटना व पंचायतराज हा विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केले आहे.
सामान्य विज्ञान - सुमित तट्टे
सामान्य अध्यायनातील विज्ञान सर्वच विद्यार्थ्याना अवघड वाटणार विषय ऑडिओ विजुयल टेक्निक ने शिकविला जातो. भरपूर आकृतींचा उपयोग करून, लक्षात ठेवण्यासाठी सोप्या ट्रिक्सचा उपयोग केला जातो. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याना 8 वर्षापासून शिकविण्याचा अनुभव ज्याचा हजारो विद्यार्थ्यांना तयारी करण्यासाठी फायदा झालेला आहे.
Validity:12 Months