hamburger menu
All Courses all course arrow
adda247
adda247

3000+ MCQ Targeting MPSC Rajyaseva | Combine Pre Mains Exam Batch By Adda247

  • date icon Starts: 28-Dec-2022
  • seat icon Seats: 500
  • timing Timings: 4:00 PM - 5:00 PM
What will you get
  • ONLINE_LIVE_CLASSES90 HrsOnline Live Classes
button-left
button-right
Validity
Salient Features
  • Get Access To The Top Expert Faculties Of India For Best Preparation
    Expert Faculties
    Expert Faculties
  • Engaging Interactive Classes For Best Understanding From Anywhere
    Interactive Classes
    Interactive Classes
  • Get Recorded Sessions Of Every Live Class So That Learning Never Stops
    Recorded Videos
    Recorded Videos
  • Get Personalized Attention For Your Doubts With Limited Batch Size
    Limited Batch Size
    Limited Batch Size
For Admission Enquiry Call at 08037834945Copy to clipboard
pdpCourseImgpdpCourseBackgoundImg
Live + Recorded
₹ 1,176
Product Highlights
  • 90+ तास परस्परसंवादी थेट वर्ग
  • तज्ज्ञ प्राध्यापकांचे समुपदेशन सत्रे
  • द्रुत पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
  • तज्ञांकडून अमर्यादित शंकेचे निराकरण करा. .
Exams Covered
  • MPSC
    MPSC

This Course Includes

  • ONLINE_LIVE_CLASSES90 Hrs Online Live Classes
Product Description

नमस्कार विद्यार्थी मित्रांनो,
 महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) घेतल्या जाणाऱ्या परीक्षेच्या परीक्षा पद्धतीत आणि अभ्यासक्रमामध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आला आहे.
कोणतीही नवीन सुरूवात योग्य पद्धतीने होणे आवश्यक असते.
स्पर्धा परीक्षांमध्ये गेम चेंजर असा ठरणारा विषय म्हणजे भूगोल ,अर्थशास्त्र,पर्यावरण ,सुदूर संवेदन . परीक्षा पास होऊन पोस्ट मिळवायची असेल तर या विषयांवर  पकड असायलाच हवी..या विषयांची  भीती दूर करण्यासाठी आपले दीपक शिंदे  सर घेऊन आलेले आहेत अगदी बेसिक पासून  जास्तीत जास्त संकल्पना  परीक्षाभिमुख पद्धतीने शिकवलं जाणार आहे. या बॅच मध्ये ३००० जास्त प्रश्न सराव घेतला जाणार आहे
संकल्पनांवर भर दिला जाऊन आवश्यक ठिकाणी ट्रिक्स व टेक्निक चा वापर केला जाईल.
२०२३ मध्ये यश मिळवण्याची इच्छा बाळगत असतील तर तुम्ही ही बॅच नक्कीच जॉईन केली पाहिजे.

3000+ MCQ Targeting MPSC Rajyaseva | Combine Pre Mains Exam Batch By Adda247
बॅच प्रारंभ
:- 28 डिसेंबर 2022
बॅच ची वेळ:- 4 PM-5 PM 
वर्ग:- सोमवार ते शनिवार

 

Check the study plan here.


समाविष्ट विषय

  • भारताचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल
  • सुदूर संवेदन
  • पर्यावरण
  • अर्थशास्त्र


कोर्स हायलाइट्स:

  • 90+ तास परस्परसंवादी थेट वर्ग
  • तज्ज्ञ प्राध्यापकांचे समुपदेशन सत्रे
  • द्रुत पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
  • तज्ञांकडून अमर्यादित शंकेचे निराकरण करा.


Batch Features -

  • Focus On Concept Clarity
  • Imp Topic & Focus Area of Topic
  • Exam Oriented Revision



EXAM COVERED 

राज्यसेवा पूर्व परीक्षा , मुख्य परीक्षा, संयुक्त पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा वनसेवा पूर्व परीक्षा, तांत्रिक पूर्व परीक्षा



TOPICS COVERED

GEOGRAPHY

भूगोलाच्या मूलभूत संकल्पना
हवामान शास्त्र
मुख्य प्राकृतिक भूगोल
सामाजिक भूगोल
मानवी भूगोल
महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल
भारताचा प्राकृतिक भूगोल
लोकसंख्या
Remote Sensing -GIS Basics
दूरसंवेदन
हवाई छायाचित्रण
भौगोलिक माहिती प्रणाली व त्याचे उपयोजन
माहिती व संप्रेषण तंत्रज्ञान
सार्वजनिक वित्त-2
व्यापार तोल व व्यवहार तोल
मानव विकास निर्देशांक,
कृषी ,उदयोग व सेवाक्षेत्र
लोकसंख्या बेरोजगारी-1
लोकसंख्या बेरोजगारी-2
दारिद्रय,रोजगार व बेरोजगारी -1
पंचवार्षिक योजना/महत्वाच्या विकास योजना -1
आंतर राष्ट्रीय संस्था -1
आर्थिक सामाजिक विकास
शाश्वत विकास आर्थिक समावेशन

 

 

शिक्षकांबद्दल माहिती

  • दीपक शिंदे सर

 

Validity:12 Months

Frequently Asked Questions

    Need any help?
    Get help with our 24x7 Customer Service
    Chat with us for any queries
    Call us directly for purchase related queriesMon - Sun | 7:00 am - 11:00 pm
    pdpContact
    Need any help?
    ₹ 1,176