HomeMaharashtra study materialLive ClassMPSC Mahapack
MPSC Mahapack
Validity: 12 Months
What you will get
630 Hours Online Live Classes
59 Test Series
Course Highlights
For admission call us at 080-37834945
All Live Classes by Adda247 Marathi
All Test Series by Adda247 Marathi
All Recorded Videos by Adda247 Marathi
Guidance of All the MPSC Exams
PYQ Analysis
Product Description
Mpsc Mahapack - MPSC परीक्षांत यश मिळवण्याचा राजमार्ग ....
नमस्कार विद्यार्थी मित्रानो MPSC मार्फत होणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षात झालेले बदल लक्षात घेता या परीक्षांसाठी परिपूर्ण मार्गदर्शन प्राप्त करणे ही काळाची गरज बनली आहे .
MPSC परीक्षांचे अचूक आणि परिपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी adda 247 मराठी टीम सज्ज आहे त्या आधी MPSC संबंधित काही मुलभूत पप्रश्नाची उत्तरे जाणून घ्या.
Q 1 MPSC मार्फत कोणकोणत्या स्पर्धा परीक्षा घेतल्या जातात ?
MPSC group A आणि B राजपत्रित
MPSC GROUP B (PSI -STI -ASO - दुय्यम निबंधक मुद्रांक शुल्क
MPSC GROUP C (लिपिक -कर सहाय्यक , उद्योग निरीक्षक ,दुय्यम निरीक्षक उत्पाद्दन शुल्क
MPSC तांत्रिक सेवा -वान्सेवा , कृषी सेवा आणि अभियांत्रिकी सेवा
Q .2 २०२२ मध्ये MPSC संबंधित कोण कोणत्या संधी उपलब्ध असणार आहेत?
PSI mains
STI Mains
ASO MAINS
गट क मुख्य परीक्षा
लिपिक मुख्य परीक्षा
कर सहाय्यक मुख्य परीक्षा
दुय्यम निरीक्षक उत्पादन शुल्क
Q 3 २०२३ पासून Mpsc परीक्षेत झालेले बदल कोणते आहेत? आणि उपलब्ध असणार्य संधी कोणत्या असतील?
उत्तर २०२३ पासून MPSC केवळ दोन पूर्व परीक्षा घेणार आहे .
1. महाराष्ट्र नागरी सेवा पूर्व परीक्षा
2. महाराष्ट्र दुय्यम सेवा गट ब आणि गट क पूर्व परीक्षा
अशा रितीने २०२२ आणि २०२३ मध्ये विविध संधी उपलब्ध होणार आहेत पण तुम्ही या संधीचा लाभ कसा उठवणार याची तुम्हाला चिंता असेल ना तर काळजी करू नका आम्ही आहोत ना . ....
Adda247 Marathi घेऊन येत आहे MPSC महपॅक - ONE STOP SOLUTION FOR MPSC EXAMS
MPSC MAHAPACK वैशिष्ट्ये - course highlights
आयोगाच्या बदलत्या पॅटर्न नुसार अचूक आणि परिपूर्ण मार्गदर्शन वर्ग
तज्ञ आणि अनुभवी मार्गदर्शक
पूर्णपणे LIVE आणि INTERACTIVE क्लास्सेस
सगळ्या कोर्सचे RECORDED सेशन सुद्धा UNLIMITED वेळा एक वर्षांपर्यंत पाहता येणार आहेत
MPSC च्या सगळ्या पदांसाठीच्या परीक्षांचे वर्ग यामध्ये मिळतील
PRELIMS आणि MAINS अशा दोन्ही परिक्षांच्या INTEGRATED batches
टेस्ट सिरीज आणि E BOOKS सुद्धा मिळणार
आयोगाच्या मागील वर्षीच्या प्रश्नांचे विश्लेषण करण्यावर भर
संपूर्ण MPSC परीक्षा मार्गदर्शन
समाविष्ट विषय :
मराठी (Marathi)
इंग्रजी (English)
बुद्धिमत्ता चाचणी (Reasoning)
अंकगणित (Quantitative Aptitude)
चालू घडामोडी (Current Affairs)
Static GK
सामान्य अध्ययन (General Studies)
इतिहास (History)
भूगोल (Geography)
पर्यावरण (Environment)
राज्यशास्त्र (Polity)
अर्थशास्त्र (Economics)
सामान्य विज्ञान (General Science)
विज्ञान आणि तंत्रज्ञान (Science and Technology)
संगणक (Computer)
Features of this MahaPack:
All Live Classes by Adda247 Marathi
All Test Series by Adda247 Marathi
All Recorded Videos by Adda247 Marathi
Guidance of All the MPSC Exams
PYQ Analysis
मार्गदर्शक माहिती आणि त्यांच्याद्वारे शिकवले जाणारे विषय
इतिहास , चालू घडामोडी. आणि इंग्रजी व्याकरण : प्रतिक कामत
प्रतीक कामत सर यांना MPSC च्या विविध परीक्षांचा दांडगा अनुभव आहे त्यांनी MPSC च्या विविध मुख्य परीक्षा दिल्या आहेत. ते गेली 5 वर्ष MPSC च्या विद्यार्थांना ऑफलाईन आणि ऑनलाईन माध्यमातून मार्गदर्शन करत आहेत. त्यांनी इतिहास विषय BRAIN STORMING ,MIND MAPPING पद्धतीने शिकवण्याची अतिशय उत्तम आणि STUDENT FRIENDLY पद्धत शोधून काढली आहे . चालू घडामोडी अपडेट्स अचूकपणे त्यांनी विद्यार्थी मित्रांना वेळोवेळी पुरवल्या आहेत. त्यांच्या मार्गदर्शना खाली अनेक विद्यार्थी MPSC च्या विविध परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत . इतिहास लेक्चर
चालू घडामोडी लेक्चर
गणित : प्रदीप इरकर
सगळ्याच स्पर्धा परीक्षांसाठी अत्यवश्यक विषय म्हणजे गणित. हा विषय हटके ट्रिक्सने सोडवून जास्तीत जास्त मार्क्स विद्यार्थी मित्रांना प्राप्त व्हावेत यासाठी प्रदीप सरांनी अविरत परिश्रम घेतले आहेत. प्रदीप सर यांची केंद्र सरकारच्या, राज्य सरकारच्या विविध पदांवर निवड झाली आहे. सराचे मार्गदर्शन प्राप्त करून अनेक विद्यार्थी बँक, केंद्र सरकारच्या ,राज्य सरकारच्या आस्थापना मध्ये यशस्वी झाले आहेत गणित लेक्चर
राज्य घटना आणि मराठी व्याकरण : वृषाली होनराव मॅडम
वृषाली होनराव मॅडम हे नाव महाराष्ट्रात चांगलेच परिचित आहे. वृषाली मॅडम गेली ५ वर्ष पुण्यातील अनेक नामवंत क्लासेसच्या माध्यमातून तसेच अनेक ऑनलाईन प्लॅटफॉर्म द्वारे विद्यार्थी मित्रांना मार्गदर्शन करत आहेत मॅडमची भारतीय राज्यघटना या विषयावर उत्कृष्ट पकड आहे . मराठी व्याकरण या विषयातून जास्तीत जास्त मार्क्स कसे घेता येतील यासाठी त्यांच्या टीप्स अनेक विद्यार्थी मित्रांना उपयुक्त ठरल्या आहेत त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक विद्यार्थ्यांची विविध पदांवर निवड झाली आहे
भूगोल : दिपक शिंदे
दिपक शिंदे सरांना भूगोल आणि अर्थशास्त्र शिकवण्याचा ५ वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे. भूगोलाचे नकाशावाचन आणि अर्थशास्त्राच्या मूलभूत संकल्पना मजबूत करण्यात सरांचा विशेष हातखंड आहे. या विषयात output oriented sessions मधून त्यांनी भूगोल विषयाच्या अनेक संकल्पना सोप्या करून सांगितलय आहेत. अनेक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
बुद्धिमत्ता चाचणी :गणेश माळी सर
गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी विषय शिकवण्याचा ६ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. बुद्धिमत्ता हा विषय अतिशय सोप्या पद्धतीने विद्यार्थी मित्रांना शिकवून जास्तीत जास्त मार्क्स या विषयात कसे मिळतील या दृष्टीने त्यांनी विद्यार्थ्यांचा Master mind approach विकसित करण्याकडे भर दिला आहे या त्यांच्या approach चां उपयोग १००० हुन अधिक विद्यार्थ्यांना झाला असून त्यातील अनेक जणांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे
सामान्य विज्ञान : रोहिणी थेटे
रोहिणी मॅडमला विज्ञान शिकवण्याचा ४ वर्षापेक्षा जास्त अनुभव आहे. भौतिकशास्त्र ,रसायनशास्त्र ,जीवशास्त्र , तंत्रज्ञान संबंधित मूलभूत संकल्पना समजावून देण्यात मॅडम कुशल आहेत. त्यांनी अतिशय मेहनतीने विज्ञान विषयाची अनेक विद्यार्थ्यांना गोडी लावली आहे. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक विद्यार्थी विविध परीक्षांत यशस्वी होत आहेत.