hamburger menu
All Coursesall course arrow
adda247
reward-icon
adda247

    Maharashtra Police Online Live Classes | Complete Marathi | Mission Khaki Batch By Adda247

    • seat-icon Seats: 500
    What will you get
    • ONLINE_LIVE_CLASSES98 HrsOnline Live Classes
    • TEST_SERIES20Mock Tests
    button-left
    button-right
    Validity
    Salient Features
    • Get Access To The Top Expert Faculties Of India For Best Preparation
      Expert Faculties
      Expert Faculties
    • Engaging Interactive Classes For Best Understanding From Anywhere
      Interactive Classes
      Interactive Classes
    • Get Recorded Sessions Of Every Live Class So That Learning Never Stops
      Recorded Videos
      Recorded Videos
    • Get Personalized Attention For Your Doubts With Limited Batch Size
      Limited Batch Size
      Limited Batch Size
    For Admission Enquiry Call at 08037834945Copy to clipboard
    pdpCourseImgpdpCourseBackgoundImg
    Live + Recorded
    1,176
    Product Highlights
    • For admission call us at 080-37834945
    • सर्व परीक्षांचा अभ्यासक्रम पूर्ण केला जाईल.
    • एकूण 100+ तास लेक्चरचे आयोजन
    • दररोज 90 मिनीटांचे लेक्चर होईल.
    • व्याकरणाचे सर्व घटक तसेच निबंधलेखन , पत्रलेखन , सारांशलेखन , भाषांतर असे वर्णनात्मक घटकही पूर्ण शिकवले जातील.
    Exams Covered
    • Maharashtra Police
      Maharashtra Police

    This Course Includes

    • ONLINE_LIVE_CLASSES98 Hrs Online Live Classes
    • TEST_SERIES20 Mock Tests
    Product Description

    मिशन खाकी पोलीस भरती विशेष बॅच संपूर्ण महाराष्ट्रासाठी

     

    नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नुकतीच महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी 7000 हून जास्त पदांची भरती होणार असल्याचे जाहीर केले आहे व त्या संदर्भात प्रक्रिया लवकरच सुरू होत आहे.येणाऱ्या भरती साठी तुमचा अभ्यास झाला आहे का व तुम्हाला स्वतःला तपासून घेण्याची एक संधी उपलब्ध झालेली आहे.
    अभ्यास योग्य दिशेने झालेला आहे का कुठेकुठे चुका होत आहेत त्या तपासून घेण्यासाठी ADDA247 मराठी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे
    "मिशन खाकी   पोलीस भरती विशेष बॅच   " ही  बॅच.जे विद्यार्थी 'गर्दीतून वर्दित ' जाण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त तसेच यशदायक ठरेल.

     

    बॅच प्रारंभ : Pre - Recorded
    बॅचची वेळ : Pre - Recorded
    वर्ग: सोमवार ते शनिवार

    Check Marathi Grammar, Reasoning, GK, Current Affairs study plan here.
    Check the math study plan here.

     

    बॅचची वैशिष्ठ्ये

    1. परस्परसंवादी (Live  classes ) डिस्कशन
    2. सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
    3. प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण .
    4. विषयानुसार विशेष Tricks वर भर
    5. 98 hours live classes

     

    समाविष्ट विषय :

    • मराठी (व्याकरण व शब्दसंग्रह)
    • बुद्धिमत्ता
    • अंकगणित
    • सामान्य ज्ञान
    • चालू घडामोडी

     

    कोर्स भाषा : मराठी

     

    शिक्षकांचा अल्पपरीचय —

    • भूगोल आणि  अर्थशास्त्र    :- दिपक शिंदे.
      ता सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय भूगोल आणि पर्यावरण  मानला जातो आणि या विषयातील  अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल.  त्यांना राज्यसेवा परीक्षांचा  अनुभव आहे  आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
    • बुद्धिमापन चाचणी:- गणेश माळी
      गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी  विषय शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा,  विध्यार्थ्यांना शिकविण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
    • राज्यघटना आणि मराठी व्याकरण  : वृषाली होनराव
      स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे .  राज्यघटना व पंचायतराज हा  विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केले आहे.
    • सामान्य विज्ञान : रोहिणी थेटे
      रोहिणी मॅडम यांना  सामान्य विज्ञान शिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
    • इतिहास आणि चालू घडामोडी  : प्रतीक सर
      प्रतीक सरांना इतिहास  विषय शिकवण्याचा ५  वर्षांहून अधिक काळ  शिकवणायचा दांडगा अनुभव आहे. सरानी राज्यसेवा परीक्षा दिलेल्या आहेत तसेच या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थाना मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहेत. चालू घडामोडी विषय ते विद्यार्थाना अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगतात
    • Santosh sir
      अंकगणित हा सर्वच स्पर्धा परीक्षांना  येणारा  पण विद्यार्थी मित्रांना अवघड वाटणारा विषय आहे. या विषयासाठी संतोष सर विशेष ट्रिक्स, कन्सेप्ट चा योग्य समतोल तसेच सोप्या पद्धती खूप चांगल्या रीतीने मुलांना समजेल असे शिकवतात. त्यांना अंकगणित शिकवण्याचा 6 वर्षांचा  दांडगा अनुभव असून . एमपीएससी,पोलीस भरती ,तलाठी भरती ,सरळसेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी विद्यार्थी मित्रांना सखोल मार्गदर्शन केले असून त्यांचे  अनेक विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दल,MPSC PSI STI , तलाठी व इतर ठिकाणी  कार्यरत आहेत.

     

    Validity: 12 Months
    *You will get a mail after purchasing the batch for login in.
    *You will get recorded video links within 48 working hours.
    *No Refunds will be given in any case and registration can be cancelled by Adda247 for any anti-batch activity.

    Frequently Asked Questions

      Need any help?
      Get help with our 24x7 Customer Service
      Chat with us for any queries
      Call us directly for purchase related queriesMon - Sun | 7:00 am - 11:00 pm
      pdpContact
      Need any help?
      1,176