HomeMaharashtra study materialLive Classयशदा 2.0 MPSC combine Group B Prelim Online Live Classes | Marathi Special Batch By Adda247
यशदा 2.0 MPSC combine Group B Prelim Online Live Classes | Marathi Special Batch By Adda247
Starts: 30-Jun-2022
Timing:02:00 PM to 05:00 PM
500 seats
Validity: 12 Months
What you will get
200 Hours Online Live Classes
Course Highlights
For Any Admission Enquiry Call- +919657328006
२०० + तास परस्परसंवादी (Live classes )
सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
सर्व विषयांचा ( GS + अंकगणित & बुद्धिमत्ता) अभ्यासक्रम कव्हर होईल
आयोगाच्या बदलत्या पॅटर्न आणि काठिण्य पातळी नुसार मार्गदर्शन
संपुर्णपणे परीक्षाभिमुख क्लासेस आणि दर्जेदार content
Product Description
यशदा 2.0 MPSC Combine Group B Exam Prelim special batch
PSI - STI - ASO special batch बॅच प्रारंभ - ३० जून २०२२ वेळ - 02:00 PM to 05:00 PM वर्ग: सोमवार ते शनिवार
नमस्कार विद्यार्थी मित्रानो २०२२ हे MPSC च्या विविध परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी संधींचे वर्ष असणार आहे . येणाऱ्या ८ ऑक्टोबर रोजी प्रस्तावित MPSC Combine GROUP B परीक्षेतून PSI, STI, ASO हे पद मिळवण्याचे स्वप्न असणाऱ्या विद्यार्थी मित्रांना एक नवीन संधी नक्कीच खुणावत असेल त्यातच आयोग २०२२ मध्ये दुय्यम निबंधक (श्रेणी १) आणि मुद्रांक निरीक्षक गट ब या दोन नवीन पदांची जाहिरात या वर्षीच्या combine परीक्षेसाठी काढणार आहे म्हणजेच हा दुग्ध शर्करा योग आहे . या अभूतपूर्व संधीचा लाभ उठवण्यासाठी तुम्ही सज्ज आहात का? २०२२ मध्ये PSI,STI आणि ASO पद मिळवण्याचे स्वप्न असणाऱ्या विद्यार्थी मित्रांना त्यांच्या स्वप्नपूर्तीसाठी अचूक आणि परिपूर्ण मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यासाठी ADDA 247 ची टीम खास तुमच्यासाठी घेऊन आली आहे यशदा MPSC COMBINE GROUP B पूर्व परीक्षा विशेष बॅच . या बॅच च्या माध्यमातून तुम्ही घरबसल्या उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकता. MPSC गट ब PSI-STI-ASO या पदांसाठीच्या संयुक्त पूर्व परीक्षेची तयारी ADDA247 मराठी टीमच्या अनुभवी आणि तज्ज्ञ शिक्षकांसोबत ऑनलाईन लाइव्ह क्लासेसच्या माधमातून करणे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी फायदेशीर ठरेल. MPSC Combine Group B Exam Prelim special batch यशदा २.० पूर्व परीक्षा विशेष बॅच MPSC ची नव्याने तयारी करणाऱ्यांपासून अनुभवी, प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. या बॅच मधून संपूर्ण परीक्षाभिमुख मार्गदर्शन प्राप्त होईल . आणि सर्व विद्यार्थी मित्रांसाठी हा कोर्स उपयुक्त तसेच यशदायक ठरेल.
बॅचची वैशिष्ठ्ये
२०० + तास परस्परसंवादी (Live classes )
सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
सर्व विषयांचा ( GS + अंकगणित & बुद्धिमत्ता) अभ्यासक्रम कव्हर होईल
आयोगाच्या बदलत्या पॅटर्न आणि काठिण्य पातळी नुसार मार्गदर्शन
संपुर्णपणे परीक्षाभिमुख क्लासेस आणि दर्जेदार content
मागील वर्षीच्या प्रश्नांचे विश्लेषण
अंकगणित व बुद्धिमत्ता चाचणी मध्ये १५ पैकी १५ मार्क मिळवण्यासाठीचे उत्तम नियोजन कसे करावे याचे मार्गदर्शन
ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम समाविष्ट विषय :
* इतिहास (आधुनिक)
* भूगोल (भारत आणि महाराष्ट्र)
* राज्यघटना आणि पंचायत राज
* विज्ञान
* अर्थशास्त्र
* चालू घडामोडी
* अंकगणित ,बुद्धिमत्ता
कोर्स भाषा : मराठी / इंग्रजी
शिक्षकांचा अल्पपरीचय —
भूगोल आणि अर्थशास्त्र :- दिपक शिंदे.
ता सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय भूगोल आणि पर्यावरण मानला जातो आणि या विषयातील अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल. त्यांना राज्यसेवा परीक्षांचा अनुभव आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
बुद्धिमापन चाचणी:- गणेश माळी
गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी विषय शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, विध्यार्थ्यांना शिकविण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
राज्यघटना आणि पंचायतराज : वृषाली होनराव
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . राज्यघटना व पंचायतराज हा विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केले आहे.
सामान्य विज्ञान : रोहिणी थेटे
रोहिणी मॅडम यांना सामान्य विज्ञानशिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
इतिहास आणि चालू घडामोडी : प्रतीक सर
प्रतीक सरांना इतिहास विषय शिकवण्याचा ५ वर्षांहून अधिक काळ शिकवणायचा दांडगा अनुभव आहे. सरानी राज्यसेवा परीक्षा दिलेल्या आहेत तसेच या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थाना मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहे
अंकगणित -प्रदीप सर
अंकगणित हा सर्वच स्पर्धा परीक्षांना येणारा पण विद्यार्थी मित्रांना अवघड वाटणारा विषय आहे. या विषयासाठी प्रदीप सर विशेष ट्रिक्स , सोप्या पद्धती खूप चांगल्या रीतीने मुलांना शिकवतात. त्यांना अंकगणित शिकवण्याचा ५ वर्षांचा दांडगा अनुभव असून . पोलीस भरती ,तलाठी भरती ,सरळसेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी विद्यार्थी मित्रांना सखोल मार्गदर्शन केले असून त्यांनी मार्गदर्शन केलेलं अनेक विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दल , तलाठी म्हणून कार्यरत आहेत
Validity: 12 Months
*You will get a mail after purchasing the batch for login.
*You will get recorded video links within 48 working hours.
*No Refunds will be given in any case and registration can be canceled by Adda247 for any anti-batch activity
Exams Covered
Marathi Giveaway
PSI
MPSC
MPSC Group B
STI
ASO
Course Highlights
For Any Admission Enquiry Call- +919657328006
२०० + तास परस्परसंवादी (Live classes )
सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
सर्व विषयांचा ( GS + अंकगणित & बुद्धिमत्ता) अभ्यासक्रम कव्हर होईल
आयोगाच्या बदलत्या पॅटर्न आणि काठिण्य पातळी नुसार मार्गदर्शन
संपुर्णपणे परीक्षाभिमुख क्लासेस आणि दर्जेदार content