नमस्कार विद्यार्थी मित्रांनो , MPSC ने 2022 या वर्षांसाठी चे परीक्षांचे कॅलेंडर जाहीर केले आहे व या कॅलेंडरनुसार राज्यसेवा परीक्षा ही जुन महिन्यामध्ये आयोजित केली आहे .महाराष्ट्रातील गट-अ व गट-ब राजपत्रित अधिकारी बनायचे असेल तर ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असते व याच परीक्षेची परिपूर्ण अशी तयारी करण्यासाठी Adda247 मराठी टीम तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे "अस्मिता" ही राज्यसेवा पूर्व परीक्षा विशेष बॅच.
या बॅच मध्ये संपूर्ण टीम मार्फत प्रत्येक विषयानुसार मार्गदर्शन केले जाईल. महाराष्ट्रातील सर्वात नावाजलेली ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला नक्कीच या बॅचचा खूप फायदा होईल.शिक्षकांबद्दल माहिती खाली दिलेली आहे ती एकदा अवश्य वाचून घ्या
अस्मिता राज्यसेवा पूर्व परीक्षा बॅच | MPSC 2022 BATCH | MARATHI | LIVE CLASS BY ADDA247
बॅच प्रारंभ : 11 एप्रिल 2022
बॅचची वेळ : 12 ते दुपारी 03 संध्या. 6 ते 9
वर्ग: सोमवार ते शनिवार
सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण .
विषयानुसार विशेष Tricks वर भर .
समाविष्ट विषय :
इतिहास
भूगोल (भारत आणि महाराष्ट्र)
राज्यघटना आणि पंचायत राज
विज्ञान
अर्थशास्त्र
चालू घडामोडी
CSAT
कोर्स भाषा : मराठी
शिक्षकांचा अल्पपरीचय —
दिपक शिंदे. भूगोल आणि अर्थशास्त्र :- ता सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय भूगोल आणि पर्यावरण मानला जातो आणि या विषयातील अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल. त्यांना राज्यसेवा परीक्षांचा अनुभव आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
गणेश माळी
बुद्धिमापन चाचणी:- गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी विषय शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा, विध्यार्थ्यांना शिकविण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
वृषाली होनराव
राज्यघटना आणि पंचायतराज :
स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . राज्यघटना व पंचायतराज हा विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केले आहे.
रोहिणी थेटे
सामान्य विज्ञान :
रोहिणी मॅडम यांना सामान्य विज्ञानशिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
प्रतीक सर
इतिहास आणि चालू घडामोडी :
प्रतीक सरांना इतिहास विषय शिकवण्याचा ५ वर्षांहून अधिक काळ शिकवणायचा दांडगा अनुभव आहे. सरानी राज्यसेवा परीक्षा दिलेल्या आहेत तसेच या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थाना मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहेत. चालू घडामोडी विषय ते विद्यार्थाना अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगतात
प्रदीप सर
अंकगणित - अंकगणित हा सर्वच स्पर्धा परीक्षांना येणारा पण विद्यार्थी मित्रांना अवघड वाटणारा विषय आहे. या विषयासाठी प्रदीप सर विशेष ट्रिक्स , सोप्या पद्धती खूप चांगल्या रीतीने मुलांना शिकवतात. त्यांना अंकगणित शिकवण्याचा ५ वर्षांचा दांडगा अनुभव असून . पोलीस भरती ,तलाठी भरती ,सरळसेवा अशा विविध स्पर्धा परीक्षांसाठी त्यांनी विद्यार्थी मित्रांना सखोल मार्गदर्शन केले असून त्यांनी मार्गदर्शन केलेलं अनेक विद्यार्थी महाराष्ट्र पोलीस दल , तलाठी म्हणून कार्यरत आहेत
Validity:12 Months
Exams Covered
MPSC
Course Highlights
200+ तास परस्परसंवादी (Live classes )
सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता