hamburger menu
All Courses all course arrow
adda247
adda247

मी फौजदार PSI MAINS BATCH | MPSC 2022 Complete Batch | Bilingual | Live Classes By Adda247

  • date icon Starts: 18-Apr-2022
  • seat icon Seats: 500
  • timing Timings: 08:00 AM to 12:00 PM
What will you get
  • ONLINE_LIVE_CLASSES200 HrsOnline Live Classes
button-left
button-right
Validity
Salient Features
  • Get Access To The Top Expert Faculties Of India For Best Preparation
    Expert Faculties
    Expert Faculties
  • Engaging Interactive Classes For Best Understanding From Anywhere
    Interactive Classes
    Interactive Classes
  • Get Recorded Sessions Of Every Live Class So That Learning Never Stops
    Recorded Videos
    Recorded Videos
  • Get Personalized Attention For Your Doubts With Limited Batch Size
    Limited Batch Size
    Limited Batch Size
For Admission Enquiry Call at 08037834945Copy to clipboard
pdpCourseImgpdpCourseBackgoundImg
Live + Recorded
₹ 1,225
Product Highlights
  • For Any Admission Enquiry Call- +919657328006
  • मी फौजदार PSI MAINS बॅच
  • 200+ Interactive Live classes
  • In Depth Explanation of All Subjects
  • Complete PSI MAINS Exam oriented Guidance
  • Latest Pattern
Exams Covered

    This Course Includes

    • ONLINE_LIVE_CLASSES200 Hrs Online Live Classes
    Product Description

    मी फौजदार पोलीस मुख्य परीक्षा बॅच (पेपर 1 व 2)

     

    नमस्कार विद्यार्थी मित्रांनो  ,
    MPSC ने कंबाईन गट-ब पूर्व परीक्षा 26 फेब्रुवारी 2022 रोजी घेतली व त्याची उत्तर तालिका प्रसिद्ध करण्यात आली या उत्तरतालिका नुसार सर्व विद्यार्थी मित्रांना गुण माहिती पडले असतील व आता त्यांना वेध लागले आहे ते म्हणजे मुख्य परीक्षेचे परंतु मुख्य परीक्षेचा आवाका लक्षात घेता कमी वेळेत जास्तीत जास्त गुण मिळवून तारे असलेले वर्दी मिळवण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी योग्य दिशेने अभ्यास करणे व योग्य मार्गदर्शन मिळणे अतिशय महत्त्वाचे असते.
    योग्य मार्गदर्शन व अगदी परीक्षाभिमुख मार्गदर्शन देण्यासाठी Adda247 मराठी ने आणली आहे पोलीस उपनिरीक्षक मुख्य परीक्षाभिमुख बॅच ज्याचं नाव आहे, "मी फौजदार".
    या बॅचचा तुम्हाला मुख्य परीक्षेमध्ये मेरीट पास होऊन ग्राउंड व मुलाखतीला पोहोचण्यासाठी नक्कीच फायदा होईल
    या बॅच मध्ये संपूर्ण टीम मार्फत प्रत्येक विषयानुसार मार्गदर्शन केले जाईल. महाराष्ट्रातील सर्वात नावाजलेली ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी तुम्हाला नक्कीच या बॅचचा खूप फायदा होईल.शिक्षकांबद्दल माहिती खाली दिलेली आहे ती एकदा अवश्य वाचून घ्या

     

    बॅच प्रारंभ :  18-Apr-2022
    बॅचची वेळ :   सकाळी 08 ते 12:00
    वर्ग: सोमवार ते शनिवार

     

    Check the study plan here.

     

    बॅचची वैशिष्ठ्ये

    1. 200+ तास परस्परसंवादी (Live  classes ) 
    2. सर्व क्लास Live होतील नंतर Recorded क्लास 1 वर्षापर्यंत unlimited वेळा बघू शकता
    3. प्रश्नांचे सविस्तर विश्लेषण .
    4. विषयानुसार विशेष Tricks वर भर .

     

    समाविष्ट विषय :

    • पेपर 1
      1)मराठी व्याकरण - वृषाली होनराव मॅडम
      2)इंग्रजी व्याकरण- शरद गायके सर
      3)तंत्रज्ञान- गणेश माळी सर
      4)माहितीचा अधिकार- वृषाली होनराव मॅडम
      5)चालू घडामोडी -प्रतीक कामत सर
    • पेपर   2
      1)इतिहास-प्रतीक कामत सर
      2)भूगोल- दिपक शिंदे सर
      3)राज्यघटना व पंचायत राज -वृषाली होनराव मॅडम
      4)बुद्धिमत्ता -गणेश माळी सर
      5)मानवी हक्क -प्रतीक कामत सर
      6)Minor Acts - दिपक शिंदे सर
      7)Major Acts- वृषाली होनराव मॅडम

     

    कोर्स भाषा : मराठी

     

    शिक्षकांचा  अल्पपरीचय —

    • भूगोल आणि Minor Acts    :- दिपक शिंदे सर.
      ता सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय. या विषयातील  अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल.  त्यांना राज्यसेवा परीक्षांचा  अनुभव आहे  आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
    • बुद्धिमापन चाचणी +तंत्रज्ञान :- गणेश माळी
      गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी  विषय शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा,  विध्यार्थ्यांना शिकविण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
    • राज्यघटना आणि पंचायतराज + Major Acts : वृषाली होनराव
      स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे .  राज्यघटना व पंचायतराज हा  विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केले आहे.
    • इतिहास+ चालू घडामोडी  : प्रतीक सर
      प्रतीक सरांना इतिहास  विषय शिकवण्याचा ५  वर्षांहून अधिक काळ  शिकवणायचा दांडगा अनुभव आहे. सरानी राज्यसेवा परीक्षा दिलेल्या आहेत तसेच या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थाना मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहेत. चालू घडामोडी विषय ते विद्यार्थाना अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगतात
    • मराठी व्याकरण :- वृषाली होनराव
      स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे .  अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात. आतापर्यंत अनेक विद्यार्थ्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली यश संपादन केले आहे.
    • इंग्रजी व्याकरण :-शरद गायके
      इंग्रजी विषय हा जवळपास सर्वच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला जाणारा आणि किचकट वाटणारा विषय आहे. शरद गायके सरांना आई. बी. पी. एस. बँक व इन्शुरन्स भरती परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्धयार्थ्यांना इंग्रजी शिकवण्याचा जवळपास 4 वर्षांचा अनुभव आहे. सरांनी मागील 4 वर्षांत जवळपास 5000 विद्यार्थ्यांना शिकवलं आहे.

     

    Validity: 6 Months
    *You will get mail after purchasing the batch for login in.
    *You will get recorded video links within 48 working hours.
    *No Refunds will be given in any case and registration can be canceled by Adda247 for any anti-batch activity.

    Frequently Asked Questions

      Need any help?
      Get help with our 24x7 Customer Service
      Chat with us for any queries
      Call us directly for purchase related queriesMon - Sun | 7:00 am - 11:00 pm
      pdpContact
      Need any help?
      ₹ 1,225