This package includes all the upcoming courses, Study Materials and Mock Tests in Adda247 Marathi Platform regarding all Central & State Govt. Examinations.
आपल्यापैकी बहुतेकजण सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न पाहतात. एखाद्याचे राज्य सरकारमध्ये नोकरीचे स्वप्न आहे, एखाद्याचे केंद्र सरकारमध्ये नोकरीचे स्वप्न आहे, कोणाला पोलिसात नोकरी हवी आहे तर कोणाला बँक, विमा, इंटेलिजेंस ब्युरो, एसएससी किंवा रेल्वेमध्ये नोकरी हवी आहे. तुमच्या या सरकारी सेवा करण्याच्या ध्येयामध्ये तुम्हाला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी Adda247 मराठी टीम तुमच्यासोबत नेहमीच राहील. आपल्याला सर्व परीक्षांसाठी 100% डिजिटल सामग्री Adda247 मराठी महापॅक मध्ये मिळेल. Adda247 मराठी महापॅक हा आपल्याला स्पर्धा परीक्षांच्या तयारीसाठी एकमेव विश्वासार्ह साधन आहे, मग ती कोणतीही चाचणी, लाइव्ह क्लास, व्हिडिओ कोर्स किंवा मॉक टेस्ट असेल आपण हे सर्व घरी बसून आणि कमी खर्चामध्ये उपलब्ध करू शकता. वरील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी सर्व नवीनतम अभ्यास साहित्य वैधतेपर्यंत स्वयंचलितपणे Adda247 मराठी महापॅकमध्ये जोडले जाईल.
कोर्स भाषा :
वर्ग: मराठी आणि इंग्रजी (द्विभाषिक)
अभ्यासाचे साहित्य: मराठी आणि इंग्रजी
विद्यार्थ्याकडे आवश्यक असणाऱ्या गोष्टी :
1. MPSC राज्यसेवा परीक्षा
2. MPSC संयुक्त परीक्षा
3. महाराष्ट्र Police भरती व तलाठी भरती
4. IBPS RRB Clerk
5. IBPS RRB PO
6. SBI Clerk & PO
7. Staff Selection Commission (SSC)
8. Upcoming competitive exams of Central & State Government