69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

69 वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार

राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे चित्रपट निर्मितीच्या क्षेत्रातील सर्वोच्च सन्मानांपैकी एक म्हणून ओळखले जातात.

रॉकेट्री: द नंबी इफेक्ट चित्रपटाला सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार  मिळाला

द काश्मीर फाईल्सला राष्ट्रीय एकात्मतेवरील सर्वोत्कृष्ट चित्रपटासाठी नर्गिस दत्त पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे

अल्लू अर्जुनला पुष्पा (द राइज पार्ट I) या चित्रपटातील उत्कृष्ट अभिनयासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला

आलिया भट्ट गंगूबाई काठियावाडी, आणि क्रिती सॅनॉन मिमी या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्काराच्या संयुक्त विजेत्या ठरल्या आहेत.

सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपटाचा पुरस्कार एकदा काय झालं या चित्रपटाला मिळाला