• hamburger
 • adda247-logo
 • All Coursesadda247
 • ALLdown-arrow
  adda247
 • adda247

MPSC Combined Group B Prelims 2021-22 Online Test Series

Validity: 12 Months
What you will get
10 Mock Tests
Course Highlights
 • सर्व Tests Updated परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित
 • Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित संपूर्ण मॉक टेस्ट
 • सर्व पेपर्स द्विभाषिक असणार- मराठी आणि English
Product Description

MPSC ने 29 ऑक्टोबर 2021 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर MPSC गट ब पूर्व परीक्षा 2021 साठी अधिकृत भरती अधिसूचना जारी केली आहे. MPSC ने यावर्षी एकूण 666 रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज आमंत्रित केले आहे. यावर्षीच्या MPSC गट ब पूर्व परीक्षा 2021 मध्ये चांगले यश मिळवण्यासाठी Adda247 मराठी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे, महाराष्ट्र दुय्यम सेवा गट-ब (अराजपत्रित) 2021 संयुक्त पूर्व परीक्षेसाठी उत्तम Test Series. सहायक कक्ष अधिकारी (ASO) , राज्य कर निरीक्षक (STI) आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदांसाठी होणाऱ्या संयुक्त पूर्व परीक्षेसाठी Latest परीक्षा स्वरूपावर आधारित Full Length Test Series.  MPSC संयुक्त पूर्व परीक्षा गट– ब 2021 -22 Full Length Test Series ही द्विभाषिक असून सर्व टेस्ट हे Updated अभ्यासक्रमावर आधारित आहेत.

 

What will you get?

 • 6 नवीन परीक्षेच्या स्वरूपावर आधारित संपूर्ण मॉक टेस्ट
 • 4 मागील वर्षाचे परीक्षा पेपर्स
 • सर्व पेपर्स द्विभाषिक असणार- मराठी आणि English
 • सर्व प्रश्नांचे मराठीत आणि English मध्ये स्पष्टीकरण
 • तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
 • ऑल इंडिया रँक
 • टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना

 

Note: All Previous Year Questions Available.

Validity: 12 महिने

Uploading plan for full-length:

S.No. Live Date
Mock Test 1 23-Nov-2021
Previous Year Question Paper-2019 Mock is Live
Previous Year Question Paper-2018 Mock is Live
Mock Test 2 7-Dec-2021
Previous Year Question Paper-2017 Mock is Live
Mock Test 3 21-Dec-2021
Mock Test 4 10-Jan-2022
Mock Test 5 25-Jan-2022
Previous Year Question Paper-2020 Mock is Live
Mock Test 6 15-Feb-2022
Exams Covered
adda247
MPSC
Frequently Asked Questions
Q: Can I get the updated pattern questions according to the exam?
Q: Can I Purchase through my Credit card?
Q: Is EMI option available to get this Package?
adda247
Course Highlights
 • सर्व Tests Updated परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित
 • Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित संपूर्ण मॉक टेस्ट
 • सर्व पेपर्स द्विभाषिक असणार- मराठी आणि English
₹339