• hamburger
 • adda247-logo
 • All Coursesadda247
 • ALLdown-arrow
  adda247
 • adda247

Abhyudaya Co-Operative Bank 2021-22 Management Trainee Exam Full Length Test Series

Validity: 12 Months
What you will get
5 Mock Tests
Course Highlights
 • सर्व पेपर्स Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित
 • Updated परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित मॉक
 • सर्व प्रश्नांचे English मध्ये सविस्तर स्पष्टीकरण
Product Description

16 डिसेंबर 2021 रोजी अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक ने Management Trainee पदासाठी एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी अधिसूचना जाहीर केली आहे. या पदासाठी तुम्ही Online अर्ज 20 डिसेंबर 2021 ते 3 जानेवारी 2022 दरम्यान करू शकता. "Management Trainee" पदासाठीची ऑनलाईन परिक्षा ही जानेवारी 2022 च्या शेवटच्या आठवड्यात किंवा फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. अभ्युदय बँकेत Management Trainee म्हणून आपली निवड होण्यासाठी चांगला अभ्यास आणि उत्तम सराव करणे खूप गरजेचे आहे. त्यामुळे अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक परीक्षेची तयारी करण्यासाठी Adda247 मराठी आपल्यासाठी घेऊन येत आहे, अभ्युदय को-ऑपरेटिव्ह बँक 2021-22 Management Trainee Exam Full Length Test Series.

 

What will you get?

 • 5 नवीन परीक्षेच्या स्वरूपावर आधारित संपूर्ण मॉक टेस्ट
 • सर्व पेपर्स English भाषेत असणार
 • सर्व प्रश्नांचे English मध्ये स्पष्टीकरण
 • तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
 • ऑल इंडिया रँक
 • टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना

 

Validity: 12 महिने

Uploading plan:

S.No Live Date
Mock 1 29-Dec-2021
Mock 2 4-Jan-2022
Mock 3 13-Jan-2022
Mock 4 18-Jan-2022
Mock 5 25-Jan-2022
Exams Covered
adda247
ABHYUDAYA BANK
adda247
Course Highlights
 • सर्व पेपर्स Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित
 • Updated परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित मॉक
 • सर्व प्रश्नांचे English मध्ये सविस्तर स्पष्टीकरण
₹349