• hamburger
  • adda247-logo
  • All Coursesadda247
  • ALLdown-arrow
    adda247
  • adda247

म्हाडा भरती 2021 विविध पदांसाठी Full Length Test Series

Validity: 6 Months
What you will get
5 Mock Tests
Course Highlights
  • सर्व पेपर्स Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित
  • Updates परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित
  • सर्व प्रश्नांचे मराठीत आणि English मध्ये स्पष्टीकरण
Product Description

महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA), ने विविध पदांसाठी महाराष्ट्रात एकूण 565 पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. सहायक (Assistant), वरिष्ठ लिपिक (Senior Clerk), कनिष्ठ लिपिक-टंकलेखक (Junior Clerk-Typist), लघुटंकलेखक (Shorthand Writer), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil Engineering Assistant), भूमापक (Surveyor), अनुरेखक (Tracer), इ पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांची एकूण 200 गुणांची परीक्षा होणार आहे. या सर्व पदांसाठी अभ्यास करणाऱ्या विध्यार्थ्यांसाठी परीक्षेत चांगले यश मिळवण्यासाठी उत्तम अभ्यास साहित्यचा सराव करणे प्रत्येकासाठी फार महत्वाचे आहे. तर चला Mhada मध्ये Job मिळवण्याची उत्तम तयारीसाठी Adda247-मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे, म्हाडा भरती 2021 - विविध पदांसाठी Full Length Test Series.

 

What will you get?

  • 5 नवीन Updated परीक्षेच्या स्वरूपावर आधारित संपूर्ण मॉक टेस्ट
  • सर्व पेपर्स द्विभाषिक असणार- मराठी आणि English
  • सर्व प्रश्नांचे मराठीत आणि English मध्ये स्पष्टीकरण
  • तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
  • ऑल इंडिया रँक
  • टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना

 

Validity: 6 महिने

Uploading plan:

S.No. Live Date
Mock Test 1 4-Nov-2021
Mock Test 2 11-Nov-2021
Mock Test 3 16-Nov-2021
Mock Test 4 20-Nov-2021
Mock Test 5 25-Nov-2021
null
Exams Covered
adda247
MAHARASHTRA HOUSING BARD
Frequently Asked Questions
Q: Can I get the updated pattern questions according to the exam?
Q: Can I Purchase through my Credit card?
Q: Is EMI option available to get this Package?
adda247
Course Highlights
  • सर्व पेपर्स Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित
  • Updates परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित
  • सर्व प्रश्नांचे मराठीत आणि English मध्ये स्पष्टीकरण
₹195