All Courses
adda247
adda247

म्हाडा भरती 2023 विविध पदांसाठी Full Length Test Series By Adda247

Validity: 6 Months
What you will get
5 Test Series
Course Highlights
  • सर्व पेपर्स Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित
  • Updates परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित
  • सर्व प्रश्नांचे मराठीत आणि English मध्ये स्पष्टीकरण
  • Attempt Free Mock (Check Product Description)
Product Description

MHADA Bharti 2023 Full Length Test Series
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (MHADA), सहायक (Assistant), वरिष्ठ लिपिक (Senior Clerk), कनिष्ठ लिपिक-टंकलेखक (Junior Clerk-Typist), लघुटंकलेखक (Shorthand Writer), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (Civil Engineering Assistant), भूमापक (Surveyor), अनुरेखक (Tracer), इ पदांची भरती करून घेते. या पदांच्या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयांचा समावेश असतो. या भरती परीक्षेत चांगले यश मिळवण्यासाठी उत्तम अभ्यास साहित्यचा सराव करणे प्रत्येकासाठी फार महत्वाचे आहे. ज्या साठी तुम्ही म्हाडा भरती 2023 Full Length Test Series चा लाभ घेऊ शकता.

 

What will you get?

  • 5 नवीन Updated परीक्षेच्या स्वरूपावर आधारित संपूर्ण मॉक टेस्ट
  • सर्व पेपर्स द्विभाषिक असणार- मराठी आणि English
  • सर्व प्रश्नांचे मराठीत आणि English मध्ये स्पष्टीकरण
  • तपशीलवार समाधान आणि स्पष्टीकरण
  • ऑल इंडिया रँक
  • टॉपरच्या प्रयत्नांसह संपूर्ण विश्लेषण आणि तुलना

 

Validity: 6 महिने

Uploading plan: We will upload the mock after the release of official notification

 

Exams Covered
adda247
Mhada
adda247
Course Highlights
  • सर्व पेपर्स Latest परीक्षेच्या स्वरूपावर आधारित
  • Updates परीक्षेच्या अभ्यासक्रमावर आधारित
  • सर्व प्रश्नांचे मराठीत आणि English मध्ये स्पष्टीकरण
  • Attempt Free Mock (Check Product Description)
₹249