hamburger menu
All Courses all course arrow
adda247
adda247

MPSC RAJYASEVA (GS-2) | GEOGRAPHY BATCH | MARATHI LIVE Classes By Adda247

  • date icon Starts: 10-Aug-2021
  • seat icon Seats: 500
  • timing Timings: 12:00PM-01:00PM
What will you get
  • ONLINE_LIVE_CLASSES48 HrsOnline Live Classes
button-left
button-right
Validity
Salient Features
  • Get Access To The Top Expert Faculties Of India For Best Preparation
    Expert Faculties
    Expert Faculties
  • Engaging Interactive Classes For Best Understanding From Anywhere
    Interactive Classes
    Interactive Classes
  • Get Recorded Sessions Of Every Live Class So That Learning Never Stops
    Recorded Videos
    Recorded Videos
  • Get Personalized Attention For Your Doubts With Limited Batch Size
    Limited Batch Size
    Limited Batch Size
For Admission Enquiry Call at 08037834945Copy to clipboard
pdpCourseImgpdpCourseBackgoundImg
Live + Recorded
₹ 3,599
Product Highlights
  • 48+ तास परस्परसंवादी थेट वर्ग
  • तज्ज्ञ प्राध्यापकांचे समुपदेशन सत्रे
  • द्रुत पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
Exams Covered
  • MPSC
    MPSC

This Course Includes

  • ONLINE_LIVE_CLASSES48 Hrs Online Live Classes
Product Description

For ADMISSION & OTHER QUERIES Contact on +919657328006

नमामि बॅच( राज्यसेवा पूर्व+मुख्य परीक्षा भूगोल सर्वसमावेशक  बॅच ) 
संपूर्ण राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांची तयारी करणारे लाखो विद्यार्थी असून सध्याच्या महामारीच्या काळात गट अ राज्यसेवा पूर्व+मुख्य परीक्षा २०२२ संवर्गातील परीक्षांची तयारी ADDA247 मराठी टीमच्या अनुभवी शिक्षकांसोबत ऑनलाईन लाइव्ह क्लासेससह करणे नक्कीच विद्यार्थ्यांच्या हिताचे व फायदेशीर ठरेल. बॅच नव्याने तयारी करणाऱ्यांपासून प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. जे विद्यार्थी गट अ राज्यसेवा परीक्षा २०२२ पूर्व व मुख्य परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त तसेच यशदायक ठरणार आहे.
राज्यसेवा पूर्व+मुख्य  परीक्षा २०२२  चे स्वरूप(बदललेल्या अभ्यासक्रमानुसार ) व अभ्यास भूगोलाच्या पूर्व व मुख्य परीक्षेच्या दृष्टीने  नियोजन

पेपर -१ मध्ये जुन्या प्रीलियमच्या तुलनेत बरेच बदल आहेत.  भूगोलामध्ये महाराष्ट्राबरोबरीनेच भारत व जगाचाही अंतर्भाव आहे. महाराष्ट्रातील समाजसुधारक व त्यांची कार्ये हा विषयही गाळलाय. वाणिज्य आणि अर्थव्यवस्था घटकांमध्ये सामाजिक विकासाला जास्त महत्त्व दिलंय. कृषि घटक तर पार बादच केला आहे. विज्ञान व तंत्रज्ञानाऐवजी सामान्य विज्ञानाचा समावेश केलाय. या विषयातील तपशील दिलेला नाही
भूगोलाच्या पूर्व व मुख्य परीक्षेच्या दृष्टीने खालील स्वरूपात प्रश्न येऊ शकतात
1) वस्तुनिष्ठ माहिती - यामध्ये आकडेवारी , तारखा , कलमे , कायद्याच्या अंमलबजावणीचे वर्ष , व्यक्ती/ प्रदेशांची नावे इ.चा समावेश होईल.
2) संकल्पनांवर आधारीत प्रश्न आपण वस्तूनिष्ठ माहिती पाठांतराने लक्षात ठेवू शकतो. मात्र संबंधित संकल्पना समजून घ्या.
3) विश्लेषणात्मक / प्रयोजनात्मक प्रश्न
4) आर्थिक व सामाजिक विकासाच्या अभ्यासासाठी शासकीय योजनांची पूर्ण माहिती घेणं आवश्यक. केंद्राचा व राज्याचा आर्थिक पाहणी अहवाल

 

Check the study plan here.

 

बॅच प्रारंभ : 10-Aug-2021 
बॅचची वेळ :   12:00 PM  ते 01:00 PM 
वर्ग: सोमवार ते शनिवार
कोर्स भाषा वर्ग: मराठी आणि इंग्रजी (द्विभाषिक)

 

कोर्स हायलाइट्स:

  • 48+ तास परस्परसंवादी थेट वर्ग
  • तज्ज्ञ प्राध्यापकांचे समुपदेशन सत्रे
  • द्रुत पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
  • तज्ञांकडून अमर्यादित शंकाचे निराकरण करा.
  • परीक्षेचा प्रयत्न कसा करायचा याबद्दल धोरण सत्र.
  • तज्ञांकडून तयारीच्या सूचना मिळवा आणि वेळ व्यवस्थापन जाणून घ्या.

 

विद्यार्थ्याकडे आवश्यक असणाऱ्या गोष्टी :

  • किमान इंटरनेट कनेक्टिव्हिटी 5 एमबीपीएस.
  • मायक्रोफोनसह हेडफोन.
  • लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा टॅब्लेट.
  • लाइव्ह क्लास दरम्यान कोणत्याही संकल्पना लक्षात घेण्यासाठी पेन कॉपी सोबत ठेवणे आवश्यक.

 

शिक्षकांबद्दल माहिती

  • GS & Marathi :- दिपक शिंदे.
    भूगोल  हा MPSC मध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय मानला जातो आणि अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल. त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.

 

Validity: 12 Months
*You will get mail after purchasing the batch for login in.
*You will get recorded video links within 48 working hours.
*No Refunds will be given in any case and registration can be cancelled by Adda247 for any anti-batch activity.

Frequently Asked Questions

    Need any help?
    Get help with our 24x7 Customer Service
    Chat with us for any queries
    Call us directly for purchase related queriesMon - Sat | 9:00 am - 7:00 pm
    pdpContact
    Need any help?
    ₹ 3,599