hamburger menu
All Courses all course arrow
adda247
adda247

MPSC RAJYASEVA (GS-2) | POLITY BATCH | MARATHI LIVE CLASS

  • date icon Starts: 10-Aug-2021
  • timing Timings: 3 pm - 4 pm
What will you get
  • ONLINE_LIVE_CLASSES125 HrsOnline Live Classes
button-left
button-right
Validity
Salient Features
  • Get Access To The Top Expert Faculties Of India For Best Preparation
    Expert Faculties
    Expert Faculties
  • Engaging Interactive Classes For Best Understanding From Anywhere
    Interactive Classes
    Interactive Classes
  • Get Recorded Sessions Of Every Live Class So That Learning Never Stops
    Recorded Videos
    Recorded Videos
  • Get Personalized Attention For Your Doubts With Limited Batch Size
    Limited Batch Size
    Limited Batch Size
For Admission Enquiry Call at 08037834945Copy to clipboard
pdpCourseImgpdpCourseBackgoundImg
Live + Recorded
₹ 3,599
Product Highlights
  • १२५+ तास परस्परसंवादी थेट वर्ग
  • आमच्या अनुभवी शिक्षकाकडून तयार केलेला लेक्चरचा पीडीएफ प्रदान केला जाईल
  • तज्ज्ञ प्राध्यापकांचे समुपदेशन सत्रे
  • द्रुत पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
Exams Covered
  • MPSC
    MPSC

This Course Includes

  • ONLINE_LIVE_CLASSES125 Hrs Online Live Classes
Product Description

For ADMISSION & OTHER QUERIES Contact on +919657328006

नवीन बॅच ( राज्यसेवा पूर्व+मुख्य परीक्षा राज्यशास्त्र सर्वसमावेशक  बॅच ) 

 

संपूर्ण राज्यात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षांची तयारी करणारे लाखो विद्यार्थी असून सध्याच्या महामारीच्या काळात गट अ राज्यसेवा पूर्व+मुख्य परीक्षा २०२२ संवर्गातील परीक्षांची तयारी ADDA247 मराठी टीमच्या अनुभवी शिक्षकांसोबत ऑनलाईन लाइव्ह क्लासेससह करणे नक्कीच विद्यार्थ्यांच्या हिताचे व फायदेशीर ठरेल. बॅच नव्याने तयारी करणाऱ्यांपासून प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. जे विद्यार्थी गट अ राज्यसेवा परीक्षा २०२२ पूर्व व मुख्य परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त तसेच यशदायक ठरणार आहे.

 

राज्यसेवा पूर्व+मुख्य  परीक्षा २०२२  चे स्वरूप(बदललेल्या अभ्यासक्रमानुसार ) व अभ्यास राज्यशास्त्राच्या पूर्व व मुख्य परीक्षेच्या दृष्टीने  नियोजन

पेपर -१ मध्ये जुन्या प्रीलियमच्या तुलनेत बरेच बदल आहेत.  राज्यशास्त्रा महाराष्ट्राबरोबरीनेच भारत व जगाचाही अंतर्भाव आहे. यात आपण संविधान आणि भारतीय राजकारणासाहित महाराष्ट्र अगदी सखोलपणे अभ्यासणार आहोत. 


राज्यशास्त्राच्या पूर्व व मुख्य परीक्षेच्या दृष्टीने खालील स्वरूपात प्रश्न येऊ शकतात
1) वस्तुनिष्ठ माहिती - यामध्ये आकडेवारी , तारखा , कलमे , कायद्याच्या अंमलबजावणीचे वर्ष  इ.चा समावेश होईल.
2) संकल्पनांवर आधारीत प्रश्न
आपण वस्तूनिष्ठ माहिती पाठांतराने लक्षात ठेवू शकतो. मात्र संबंधित संकल्पना समजून घ्या.
3) विश्लेषणात्मक / प्रयोजनात्मक प्रश्न
4) विविध घटनांमधला तुलनात्मक अभ्यास आपण यातून करणार आहोत. 

 

प्रारंभ दिनांक: 10-Aug-2021
वेळ : दुपारी 3  ते 4  वा. पर्यंत.

 

Check the study plan here.

 

कोर्स हायलाइट्स:

  • १२५+ तास परस्परसंवादी थेट वर्ग
  • आमच्या अनुभवी शिक्षकाकडून तयार केलेला लेक्चरचा पीडीएफ प्रदान केला जाईल
  • तज्ज्ञ प्राध्यापकांचे समुपदेशन सत्रे
  • द्रुत पुनरावृत्तीसाठी रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
  • तज्ञांकडून अमर्यादित शंकाचे निराकरण करा.
  • परीक्षेत हमखास यश कसे मिळवायचे याबद्दल धोरण सत्र.
  • तज्ञांकडून तयारीच्या सूचना मिळवा आणि वेळ व्यवस्थापन जाणून घ्या.


परीक्षा:

  • MPSC राज्यसेवा  पूर्व + मुख्य 


समाविष्ट  विषय

  • सामान्य अध्ययन :- 2 भारतीय संविधान व भारतीय राजकारण (महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह) व कायदा  


कोर्स भाषा

  • वर्ग: मराठी आणि इंग्रजी (द्विभाषिक)
  • अभ्यासाचे साहित्य: मराठी आणि इंग्रजी


विद्यार्थ्याकडे आवश्यक असणाऱ्या गोष्टी :

  • किमान इंटरनेट कनेक्टिव्हिटी ५ एमबीपीएस.
  • मायक्रोफोनसह हेडफोन.
  • लॅपटॉप, डेस्कटॉप किंवा टॅब्लेट.
  • लाइव्ह क्लास दरम्यान कोणत्याही संकल्पना लक्षात घेण्यासाठी पेन कॉपी सोबत ठेवणे आवश्यक.



शिक्षकांबद्दल माहिती

  • राज्यशास्त्र  : निलेश वडघुले  सर
    निलेश सरांना सामान्य अध्ययन विषय शिकवण्याचा ६ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे.  राज्यसेवा, संयुक्त परीक्षा आणि बँकिंग, SSC, रेल्वे,महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.



वैधता : 12 महिने
* लॉग इन करण्यासाठी बॅच खरेदी केल्यानंतर तुम्हाला मेल मिळेल.
* आपल्याला 48 कामकाजाच्या तासात रेकॉर्ड केलेले व्हिडिओ दुवे मिळतील.
* कोणत्याही परिस्थितीत कोणताही परतावा दिला जाणार नाही आणि Adda247 द्वारे बॅचविरोधी कोणत्याही कृतीसाठी नोंदणी रद्द केली जाऊ शकते.

Frequently Asked Questions

    Need any help?
    Get help with our 24x7 Customer Service
    Chat with us for any queries
    Call us directly for purchase related queriesMon - Sat | 9:00 am - 7:00 pm
    pdpContact
    Need any help?
    ₹ 3,599