hamburger menu
All Courses all course arrow
adda247
adda247

TALATHI BHARTI MOCK TEST DISCUSSION BATCH | Online Live Classes by Adda 247

Exams Covered: 2
  • date icon Starts: 07-Aug-2023
  • seat icon Seats: 500
  • timing Timings: 08:00 AM - 04:00 PM
What will you get
  • ONLINE_LIVE_CLASSES70 HrsOnline Live Classes
button-left
button-right
Validity
Salient Features
  • Get Access To The Top Expert Faculties Of India For Best Preparation
    Expert Faculties
    Expert Faculties
  • Engaging Interactive Classes For Best Understanding From Anywhere
    Interactive Classes
    Interactive Classes
  • Get Recorded Sessions Of Every Live Class So That Learning Never Stops
    Recorded Videos
    Recorded Videos
  • Get Personalized Attention For Your Doubts With Limited Batch Size
    Limited Batch Size
    Limited Batch Size
For Admission Enquiry Call at 08037834945Copy to clipboard
pdpCourseImgpdpCourseBackgoundImg
Live + Recorded
₹ 588
Product Highlights
  • 70+ तासांचे परस्परसंवादी (Live classes )
  • मागील वर्षांचे प्रश्न-उत्तरे सोडवून घेतले जातील
  • सर्व विषयांच्या PDF
  • रेकॉर्ड केलेले वर्ग 24/7 पुनरावृत्तीसाठी उपलब्ध असतील
Exams Covered
  • Marathi Navratri Sale
    Marathi Navratri Sale
  • Maharashtra Talathi
    Maharashtra Talathi

This Course Includes

  • ONLINE_LIVE_CLASSES70 Hrs Online Live Classes

Faculty Profile

  • Overview
  • Study Plan
  • Subjects Covered
  • FAQs

Overview

नमस्कार विद्यार्थी मित्रानो आगामी वर्ष हे महाराष्ट्र सरकारच्या विविध पदांची बंपर  जाहिरातींचे वर्ष आहे. नुकतीच महाराष्ट्र सरकारने 4644  तलाठी पदांची भरती करण्याच्या निर्णय घेतला आहे. या पदाचे एक वेगळेच आकर्षण ग्रामीण भागातील विद्यार्थी मित्रांच्या मनात असते या तलाठी पदांच्या भरतीसाठी होणाऱ्या परीक्षेला सामोरे जाण्यास तुम्ही सज्ज आहात का?  तुम्हाला आगामी 4644 तलाठी पदांच्या भरतीसाठी सहाय्य करण्यास आणि विद्यार्थी मित्रांच्या तयारीला एक नवीन दिशा देण्यासाठी Adda247 Marathi चे सगळे अनुभवी आणि तज्ज्ञ मार्गदर्शक घेऊन येत आहेत तलाठी भरती स्पेशल स्वराज बॅच 2023  या मध्ये तलाठी परीक्षेसाठी आवश्यक घटक (इंग्रजी  व्याकरण , मराठी व्याकरण , सामान्य ज्ञान ,अंकगणित , बुद्धिमत्ता चाचणी, चालू घडामोडी) हे कव्हर केले जाणार आहेत अगदी बेसिक पासून ऍडव्हान्स लेव्हल पर्यंत परीक्षा पॅटर्न प्रमाणे प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून मार्गदर्शन उपलब्ध केले जाणार आहे. या बॅच मध्ये  पेपर विश्लेषण व संभाव्य प्रश्नसंच  भर दिला जाणारा आहे, जो की परीक्षेच्या शेवटच्या दिवसांमध्ये परिपूर्ण तयारीसाठी उपयोगी पडेल   याचा फायदा विद्यार्थी मित्रांना घर बसल्या घेता येईल. नवीन सुरुवात करणारे विद्यार्थी , गृहिणी , नोकरी करणारे अशा विविध वर्गातील विद्यार्थ्यांना ही तलाठी भरती  स्पेशल स्वराज बॅच 2023 अतिशय उपयुक्त ठरेल. चला तर मग त्वरा करा आणि या सुवर्णसंधीचा लाभ घ्या आणि आपले तलाठी बनण्याचे स्वप्न पूर्ण करा.

Study Plan

Check the study plan here

Subjects Covered

मराठी व्याकरण
बुद्धिमत्ता चाचणी
अंकगणित
सामान्य ज्ञान
चालू घडामोडी
इंग्रजी व्याकरण

Frequently Asked Questions

    Need any help?
    Get help with our 24x7 Customer Service
    Chat with us for any queries
    Call us directly for purchase related queriesMon - Sat | 9:00 am - 7:00 pm
    pdpContact
    Need any help?
    ₹ 588