hamburger menu
All Courses all course arrow
adda247
adda247

MPSC RAJYASEVA | COMPLETE BATCH | MARATHI | Live Classes By Adda247

  • date icon Starts: 18-Oct-2021
  • seat icon Seats: 500
  • timing Timings: 03:00 PM - 07:00 PM
What will you get
  • ONLINE_LIVE_CLASSES180 HrsOnline Live Classes
button-left
button-right
Validity
Salient Features
  • Get Access To The Top Expert Faculties Of India For Best Preparation
    Expert Faculties
    Expert Faculties
  • Engaging Interactive Classes For Best Understanding From Anywhere
    Interactive Classes
    Interactive Classes
  • Get Recorded Sessions Of Every Live Class So That Learning Never Stops
    Recorded Videos
    Recorded Videos
  • Get Personalized Attention For Your Doubts With Limited Batch Size
    Limited Batch Size
    Limited Batch Size
For Admission Enquiry Call at 08037834945Copy to clipboard
pdpCourseImgpdpCourseBackgoundImg
Live + Recorded
₹ 2,229
Product Highlights
  • For Any Admission Enquiry Call- +919657328006
  • 180+ hours interactive Live Classes
  • Latest Pattern Based
  • Recorded Classes
Exams Covered
  • MPSC
    MPSC

This Course Includes

  • ONLINE_LIVE_CLASSES180 Hrs Online Live Classes
Product Description

पावनखिंड राज्यसेवा पूर्व परीक्षा  सर्वसमावेशक बॅच
नमस्कार विद्यार्थी मित्रानो   MPSC ने राज्यसेवा पूर्व परीक्षा  २०२१ अचानक  नोटिफिकेशन प्रसिद्ध केल्यामुळे विद्यार्थी मित्रांच्या मनात जो गोंधळ  निर्माण  झाला  आहे  तो दूर  करण्यासाठी  ADDA 247 ची टीम   खास तुमच्यासाठी पावनखिंड -राज्यसेवा पूर्व परीक्षा सर्व समावेशक बॅच घेऊन आलो आहे ज्याद्वारे   तुम्ही घरबसल्या उत्तम पद्धतीने अभ्यास करू शकता. MPSC राज्यसेवा पूर्व  परीक्षेची  तयारी ADDA247 मराठी टीमच्या अनुभवी आणि तज्ज्ञ  शिक्षकांसोबत ऑनलाईन लाइव्ह क्लासेसच्या माधमातून  करणे नक्कीच विद्यार्थ्यांसाठी  फायदेशीर ठरेल. पावनखिंड  बॅच MPSC ची नव्याने तयारी करणाऱ्यांपासून अनुभवी,  प्रगत स्तरापर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी आहे. या बॅच मधून संपूर्ण परीक्षाभिमुख मार्गदर्शन प्राप्त होईल . जे विद्यार्थी MPSC राज्यसेवा  परीक्षेची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त तसेच यशदायक ठरेल.

 

बॅच प्रारंभ : 18 ऑक्टोबर 2021
बॅचची वेळ :   दुपारी 3:00 PM ते 7:00 PM
वर्ग: सोमवार ते शनिवार


 

Check the study plan here.

कोर्स हायलाइट्स:

  • १८०+ तास परस्परसंवादी (LIVE ) थेट वर्ग
  • अनुभवी आणि तज्ज्ञ प्राध्यापकांचे समुपदेशन सत्रे
  •  लाईव्ह क्लास अटेंड न करता आल्यास  रेकॉर्ड केलेले व्हिडिओ 24/7 उपलब्ध आहेत.
  • तज्ञांकडून अमर्यादित शंकाचे निराकरण करा.
  • तज्ञांकडून तयारीच्या सूचना मिळवा आणि वेळ व्यवस्थापन जाणून घ्या.
  • संपूर्ण परीक्षाभिमूख मार्गदर्शन

 

ऑनलाईन परीक्षेचा अभ्यासक्रम समाविष्ट विषय :

  • इतिहास (प्राचीन ,मध्ययुगिन ,आधुनिक)
  • भूगोल (भारत आणि महाराष्ट्र)
  • राज्यघटना आणि पंचायत राज
  • विज्ञान
  • पर्यावरण
  • अर्थशास्त्र
  • चालू घडामोडी
  • CSAT  (अंकगणित ,बुद्धिमत्ता , उतारे, निर्णय क्षमता )

 

कोर्स भाषा : मराठी

 

शिक्षकांबद्दल माहिती

  • भूगोल आणि पर्यावरण, अर्थशास्त्र    :- दिपक शिंदे.
    ता सर्व स्पर्धापरीक्षांमध्ये अतिशय महत्चाची भूमिका बजावणारा विषय भूगोल आणि पर्यावरण  मानला जातो आणि या विषयातील  अत्यंत अनुभवी असे दिपक सर हे मागील 4 वर्षांपासून पिक्चर्स आणि स्टोरीजच्या मदतीने हा विषय शिकवत आहेत जे तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरेल आणि यशाच्या शिखराकडे जाण्याचा प्रवास नक्कीच सुकर होईल.  त्यांना राज्यसेवा परीक्षांचा  अनुभव आहे  आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली १००० हुन पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
  • CSAT -बुद्धिमापन चाचणी:- गणेश माळी
    गणेश सरांना बुद्धिमत्ता चाचणी  विषय शिकवण्याचा 6 वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. त्यांना MPSC राज्यसेवा परीक्षा तसेच संयुक्त परीक्षा,  विध्यार्थ्यांना शिकविण्याचा दांडगा अनुभव आहे. तसेच सर्व क्षेत्रांतील 1000 हुन अधिक विद्यार्थ्यांची निवड त्यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे.
  • राज्यघटना आणि पंचायतराज & CSAT उतारे  : वृषाली होनराव
    स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक म्हणून 7 वर्ष शिकविण्याचा अनुभव आहे . , CSAT  उतारे , राज्यघटना   विषय योग्य नियोजन पद्धतीने शिकवतात तसेच अनेक स्पर्धकांना वैयक्तिकपातळीवर मार्गदर्शनही उपलब्ध करून देतात.
  • सामान्य विज्ञान : रोहिणी थेटे
    रोहिणी मॅडम यांना  सामान्य विज्ञानशिकवण्याचा ४ वर्षांहून अधिक काळ अनुभव आहे. MPSC, महाराष्ट्र पोलीस भरती, तलाठी भरती, संयुक्त परीक्षा आणि रेल्वे साठी तयारी करणाऱ्या विध्यार्थ्यांना शिकविण्याचा अनुभव, तसेच त्यांच्या मार्गदर्शनाखाली खूप विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
  • इतिहास आणि चालू घडामोडी  : प्रतीक सर
    प्रतीक सरांना इतिहास  विषय शिकवण्याचा ५  वर्षांहून अधिक काळ  शिकवणायचा दांडगा अनुभव आहे. सरानी राज्यसेवा परीक्षा दिलेल्या आहेत तसेच या परीक्षेसाठी अनेक विद्यार्थाना मार्गदर्शन उपलब्ध करून दिले आहेत. चालू घडामोडी विषय ते विद्यार्थाना अतिशय सोप्या पद्धतीने समजावून सांगतात  

 

वैधता १२ महिने 
*You will get mail after purchasing the batch for login in.
*You will get recorded video links within 48 working hours.
*No Refunds will be given in any case and registration can be canceled by Adda247 for any anti-batch activity.

Frequently Asked Questions

    Need any help?
    Get help with our 24x7 Customer Service
    Chat with us for any queries
    Call us directly for purchase related queriesMon - Sat | 9:00 am - 7:00 pm
    pdpContact
    Need any help?
    ₹ 2,229