जिल्हा परिषद 2023 साठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता

जिल्हा परिषद 2023 साठी आवश्यक शैक्षणिक अहर्ता

जिल्हा परिषद भरती 2023 अंतर्गत एकूण 19460 पदांची भरती होणार आहे

जिल्हा परिषद भरती 2023 अंतर्गत एकूण 19460 पदांची भरती होणार आहे

जिल्हा परिषद भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदानुसार तपासा

जिल्हा परिषद भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता पदानुसार तपासा

औषध निर्माण अधिकारी

औषध निर्माण अधिकारी

औषध निर्माण शास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण करणारे उमेदवार

आरोग्य सेवक

आरोग्य सेवक

विज्ञान विषय घेवुन माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार

ग्रामसेवक

ग्रामसेवक

किमान उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र किंवा तुल्य अर्हता परीक्षेत किमान 60 % गुणांसह उत्तीर्ण उमेदवार

कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)

कनिष्ठ सहाय्यक (लिपीक)

माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा अथवा तुल्य परीक्षा उत्तीर्ण झाले असतील आणि टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण