Savitribai Phule Jayanti 2023

Savitribai Phule Jayanti 2023

आज भारताच्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे.

आज भारताच्या पहिल्या शिक्षिका सावित्रीबाई फुले यांची जयंती आहे.

महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणासाठी आपले आयुष्य वाहून घेतलेल्या सावित्रीबाई फुले यांचा जन्म 3 जानेवारी 1831 रोजी महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातील नयागाव या छोट्याशा गावात झाला होता 

1848 मध्ये सावित्रीबाई फुले यांनी आपल्या पतीसोबत पुण्यात मुलींची शाळा उघडली.देशातील मुलींसाठीची ही पहिली शाळा मानली जाते.

1848 मध्ये सावित्रीबाई फुले यांनी आपल्या पतीसोबत पुण्यात मुलींची शाळा उघडली.देशातील मुलींसाठीची ही पहिली शाळा मानली जाते.

फुले दाम्पत्याने देशात एकूण 18 शाळा उघडल्या.