Revolt of 1857 in India and Maharashtra

Reasons for the revolt of 1857 in India and Maharashtra

 राजकीय कारणे: – इंग्रजांचे विस्तारवादी धोरण – तैनाती फौजेची पद्धत. – संस्थानांचे विलीनीकरण. – वेतन व इनामदारीचा -हास. – पदव्या व पेन्शनीचे उच्चाटन – राज्यकारभाराची इंग्रजी भाषा.

 आर्थिक कारणे: – डोईजड कर आकारणी – व्यापार व उद्योगांचा न्हास. – शेतकऱ्यांचे हाल कायमधारा, रयतवारीमुळे – आर्थिक शोषण

 सामाजिक कारणे: – समाजसुधारणाविषयक कार्ये सती, विधवा इ. यामुळे समाजात झालेली लुडबूड बऱ्याच जणांना आवडली नाही. – वंशश्रेष्ठत्व भारतीय लोकांना दुय्यम समजले जाई.

Reasons for the revolt of 1857 in India and Maharashtra

 धार्मिक कारणे – ख्रिश्चन धर्मप्रसार - 1813 च्या कायद्यानंतर – धर्मप्रसारकांचे येणे वाढले. – हिंदू धर्म, ग्रंथ, देवांची होणारी हेटाळणी, – धार्मिक सुधारणांचा इंग्रजांचा प्रयत्न.

 लष्करी कारणे – हिंदी शिपायांना मिळणारी अन्यायी वागणूक. – शिपायांचा धार्मिक असंतोष. – बंगाल आर्मीतील बेशिस्त. – शिपायांची आर्थिक समस्या.

तात्कालिक कारणे- 'एनफिल्ड' काडतुसांवर गाय- डुकराची चरबी.

भारतात विविध ठिकाणी झालेले उठाव पुढील प्रमाणे:

Revolt of 1857 in Maharashtra.

For More Information Click Here