Rajmata Jijabai Jayanti 2023
Rajmata Jijabai Jayanti 2023
गुरुवार 12 जानेवारी रोजी राज्यात राजमाता जिजाऊ जयंती साजरी केली जात आहे.

माता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते याचं सर्वात मोठं उदाहरण जिजाबाईचं असू शकतात.

राजमाता जिजाऊ यांचा जन्म बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा या ठिकाणी लखुजी जाधव यांच्या घरात 12 जानेवारी 1598 रोजी झाला.

पुणे येथील वतनाचा कारभार सांभाळत असताना त्यांनी आपले द्वितीय पुत्र शिवबा यांना संस्कार रुपी पैलू पाडण्याचे काम केले.

महाराजांची जडघडण ही जिजाऊंनी केली, त्यांच्या प्रत्येक मोठ्या निर्णयात त्यांचा सहभाग असायचा.