List of Prime Ministers of India From 1947-2022

List of Prime Ministers of India From 1947-2022

नरेंद्र दामोदरदास मोदी (2014-आजपर्यंत): ते भारताचे 15 वे पंतप्रधान बनले व  2019 मध्ये पुन्हा निवडून आले. त्यांनी नियोजन आयोग रद्द केला आणि भारताच्या अल्प आणि दीर्घकालीन धोरण नियोजनासाठी NITI आयोग बनवला. यापूर्वी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते.