Fundamental Duties: Article 51A

Fundamental Duties: Article 51A

Fundamental Duties of Indian Citizens, Complete list of our Fundamental Duties

भारताच्या मूळ घटनेत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला नव्हता. पुढे 1976 मध्ये 42व्या घटनादुरूस्तीने घटनेत 10 मूलभूत कर्तव्यांची यादी समाविष्ट करण्यात आली. 2002 मध्ये 86व्या घटनादुरूस्तीने 11वे मूलभूत कर्तव्य टाकण्यात आले.

Fundamental Duties- Article 51A: भारतीय राज्यघटनेतील मूलभूत कर्तव्ये तत्कालीन सोव्हिएत रशियाच्या घटनेवरून घेण्यात आली आहेत.

List of Fundamental Duties

For More Information Click Here