Economic Survey in Marathi 2023

Economic Survey in Marathi 2023

आर्थिक सर्वेक्षण 2023 ठळक वैशिष्ट्ये

आर्थिक सर्वेक्षण 2023 ठळक वैशिष्ट्ये

केंद्रीय वित्त आणि कॉर्पोरेट व्यवहार मंत्री, निर्मला सीतारामन यांनी संसदेत आर्थिक सर्वेक्षण (Economic Survey) 2022-23 अहवाल सादर केला.

आर्थिक वर्ष 2023-24 मध्ये भारताची सकल देशांतर्गत उत्पादनातील (जीडीपी) वाढ जोमाने होईल अशी अपेक्षा आहे.

केंद्र आणि राज्य सरकारांसाठी जीएसटी महत्‍त्‍वाचा स्‍त्रोत म्‍हणून सिद्ध झाला असून  एप्रिल ते डिसेंबर 2022 या कालावधीत जीएसटी संकलन 24.8 टक्‍क्‍यांनी वाढले.

4 एप्रिल 2022 पासून 30 सप्टेंबर 2022 पर्यंत कापसाच्या आयातीवरील सीमाशुल्क माफ करण्यात आले