DVET Admit Card 2022, Download Craft Instructor Hall Ticket
DVET Admit Card 2022 has been released by DVET, Maharashtra on 17th September 2022. Candidates can download the DVET Hall Ticket 2022 using the direct link given below.
Step to Download DVET Admit Card
1. Directorate of Vocational Education and Training (DVET) च्या अधिकृत वेबसाइट @dvet.gov.in ला भेट द्या किंवा लेखात वर उल्लेख केलेल्या थेट लिंकवर क्लिक करा.
2. चालू घडामोडी विभागात 01/2022 शिल्प निदेशक पदांची सामायिक परीक्षेकरिता प्रवेश बाबतची लिंक यावर क्लिक करा. एक PDF ओपेन होईल त्यात दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
Step to Download DVET Admit Card
3. एक नवीन पेज ओपेन होईल.
4. तिथे आपला ID व पासवर्ड टाकून लॉग इन करा
आपले DVET Admit Card 2022 डाउनलोड करून त्याची प्रिंट घ्या.