Dams and Reservoirs

Dams and Reservoirs

Dams in India

Dams in India

तामिळनाडूमधील कल्लनई (Kallanai Dam) धरण हे भारतातील सर्वात जुने धरण (Oldest Dam in India) आहे. याला Grand Anicut असेही म्हणतात. हे कावेरी नदीवर बांधले गेले आहे आणि ते तमिळनाडूच्या तंजावर जिल्ह्यात आहे.

उत्तराखंडमधील टिहरी धरण (Tehri Dam) हे भारतातील सर्वात उंच धरण (Highest Dam in India) आहे. धरणाची उंची 260.5 मीटर (855 फूट) आणि लांबी 575 मीटर (1,886 फूट) आहे. हे भागीरथी नदीवर बांधले आहे.

ओडिशातील हिराकुड धरण (Hirakud Dam) हे भारतातील सर्वात लांब धरण (Longest Dam in India) आहे. हिराकुड धरण महानदीवर बांधले आहे आणि ते सुमारे 25.79 किमी लांब आहे.

For More Information Click Here

For More Information Click Here