Daily Current Affaris in Marathi

Daily Current Affaris in Marathi

16 November 2022

भारत सरकारने विवेक जोशी यांची RBI च्या केंद्रीय मंडळावर संचालक म्हणून नियुक्ती केली.

नावी टेक्नॉलॉजीजने एमएस धोनीला ब्रँड अँम्बेसेडर म्हणून नियुक्त केले आहे.

COP 27 मध्ये भारताने "In Our LiFEtime" मोहीम सुरू केली.

16 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय पत्रकार दिन साजरा केल्या जातो.

पॉवर सिस्टम ऑपरेशन कॉर्पोरेशन लिमिटेडचे आता कंट्रोलर ऑफ इंडिया लिमिटेड असे नामकरण करण्यात आले आहे.