Daily Current Affaris in Marathi

Daily Current Affaris in Marathi

31March 2023

भारतातील पहिली क्वांटम कम्प्युटिंग-आधारित दूरसंचार नेटवर्क लिंक कार्यान्वित करण्यात आली.

स्वच्छोत्सव 2023- ऑक्टोबर 2024 पर्यंत 1000 शहरे 3-स्टार कचरामुक्त करण्याचे लक्ष्य आहे.

जागतिक बँकेने कर्नाटकच्या ग्रामीण कुटुंबांना पिण्याचे शुद्ध पाणी देण्यासाठी $363 दशलक्ष कर्ज मंजूर केले.

टाटा पॉवरने प्रवीर सिन्हा यांची सीईओ आणि एमडी म्हणून पुनर्नियुक्तीला मान्यता दिली.

Hero Motocorp बोर्डाने निरंजन गुप्ता यांची CEO म्हणून नियुक्ती केली.

सात्विकसाईराज रँकीरेड्डी आणि चिराग शेट्टी यांनी स्विस ओपन 2023 दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

हिंदुस्तान झिंक लिमिटेड (HZL) ने जयपूरजवळ जगातील तिसऱ्या क्रमांकाचे क्रिकेट स्टेडियम बांधण्यासाठी राजस्थान क्रिकेट असोसिएशनसोबत सामंजस्य करार केला आहे.

इंटरनॅशनल ड्रग्स चेकिंग डे 31 मार्च रोजी साजरा केल्या जातो.