Daily Current Affaris in Marathi
Daily Current Affaris in Marathi
27 and 28 November 2022
27 and 28 November 2022
इजिप्तच्या राष्ट्रपतींना प्रजासत्ताक दिन 2023 साठी प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित केले आहे.

तामिळनाडू सरकारने मदुराईमधील अरिट्टापट्टी गावाला जैवविविधता वारसा स्थळ म्हणून घोषित केले आहे.

भारत सरकारने दीपा मलिक यांची निक्षय मित्राची राजदूत म्हणून नियुक्ती केली.

सेबीने म्युच्युअल फंडासाठी गुंतवणूकदारांना 7 दिवसांच्या आत लाभांश देणे बंधनकारक केले आहे.

भारतीय बॉक्सर्सनी युवा जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2022 मध्ये सुवर्ण पदके जिंकली.

नॅशनल कॅडेट कॉर्प्सने 74 वा वर्धापन दिन साजरा केला.

Click here to Read More Daily Current Affairs in Marathi